IBPS CRP for RRBs & PSBs 2024-25 ऑनलाईन भरतीचे वेळापत्रक जाहीर !! IBPS Exam Dates 2024
IBPS Exam Dates
IBPS Exam Bharti Calendar 2024
IBPS Exam Dates – The official IBPS Exam Calendar 2024 has been issued on the official website on 15th January 2024. IBPS releases an official IBPS Calendar every year for the exams to be held in a particular session. Many exams are conducted by IBPS every year but some exams are conducted on regular basis like IBPS PO and Clerk, RRB PO, Clerk and SO etc. In this article, we have provided all the necessary details related to IBPS Calendar 2024. Download IBPS Exam Dates 2024 PDF from below Link:
बँकिंग क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी IBPS एक उत्तम आणि व्यापक संधी प्रदान करते. दरवर्षी IBPS विविध ग्रामीण बँका आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी उमेदवारांच्या भरतीसाठी परीक्षा आयोजित करते. IBPS द्वारे दरवर्षी अनेक परीक्षा घेतल्या जातात परंतु काही परीक्षा नियमितपणे घेतल्या जातात जसे की IBPS PO आणि लिपिक, RRB PO, लिपिक आणि SO इ. यंदा IBPS वेळापत्रक २०२४, १५ जानेवारी २०२४ रोजी IBPS द्वारे IBPS च्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच www.ibps.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक द्वारे थेट PDF डाउनलोड करू शकता..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
(1) RRBs – CRP RRB-XIII (Office Assistants) and CRP RRB-XIII (Officers):-
अ. क्र. | तपशील | IBPS RRB परीक्षा | IBPS RRB परीक्षेच्या तारखा |
1 | ऑनलाइन परीक्षा – प्राथमिक | ऑफिसर स्केल I आणि ऑफिस असिस्टंट्स | 03.08.2024, 04.08.2024, 10.08.2024, 17.08.2024 & 18.08.2024 |
2 | सिंगल परीक्षा | अधिकारी स्केल II आणि III | 29.09.2024 |
3
|
ऑनलाइन परीक्षा –मेन
|
अधिकारी स्केल I | 29.09.2024 |
कार्यालयीन सहाय्यक | 06.10.2024 |
Preliminary Examination | Office Assistants and Officer Scale I : 03.08.2024, 04.08.2024, 10.08.2024, 17.08.2024 & 18.08.2024 |
---|---|
Single Examination | Officers Scale II & III : 29.09.2024 |
Main Examination | Officer Scale I : 29.09.2024 Office Assistants : 06.10.2024 |
(2) PSBs-CRP CLERK-XIV, CRP PO/MT-XIII & CRPSPL -XIV
Clerks | Probationary Officers | Specialist Officers | |
Preliminary Examination | 24.08.2024 25.08.2024 31.08.2024 |
19.10.2024 20.10.2024 |
09.11.2024 |
Main Examination | 13.10.2024 | 30.11.2024 | 14.12.2024 |
IBPS Process of Registration
Process of Registration
- The registration process will be through online mode only and there will be a single registration for both Preliminary and Main examination, wherever applicable.
- Candidates will be required to upload the following documents as per the specification given in notification.
(1) Photograph of the Applicant – 20 kb to 50 kb in jpeg file
(2) Signature of the Applicant – 10 kb to 20 kb in .jpeg file
(3) Thumb impression of the Applicant – 20 kb to 50 kb in .jpeg file
(4) Scanned Copy of handwritten declaration as per the format, which will be available in the respective notification — 50 kb to 100 kb in jpeg file
Detailed Notifications
Prospective candidates are advised to visit official website of IBPS www.ibps.in regularly for detailed notification for each of the above examinations to be displayed in due course.
Disclaimer:
IBPS, however, reserves the right to change the process including guidelines/modalities stated above on the basis of administrative reasons, court order. Govt. Advisories, etc.
वेळापत्रक PDF डाउनलोड – https://bit.ly/3A3QPVQ
Tentative Calendar of Online CRP for RRBs & PSBs (2022-2023)
IBPS Exam Dates: A tentative calendar of CRP for RRBs & PSBs 2022-23 online examinations conducted under IBPS has been announced. Click on the link below to download the schedule.
IBPS अंतर्गत आयोजित CRP for RRBs & PSBs 2022-23 ऑनलाईन परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
वेळापत्रक डाउनलोड – https://bit.ly/3A3QPVQ
Process of Registration
- The registration process will be through online mode only and there will be a single registration for both Preliminary and Main examination, wherever applicable.
- Candidates will be required to upload the following documents as per the specification given in advertisement.
- (1) Photograph of the Applicant – 20 kb to 50 kb in .jpeg file
- (2) Signature of the Applicant – 10 kb to 20 kb in .jpeg file
- (3) Thumb impression of the Applicant – 20 kb to 50 kb in .jpeg file
- (4) Scanned Copy of handwritten declaration as per the format, which will be available in the respective advertisement – 50 kb to 100 kb in .jpeg file
Detailed Notifications
Prospective candidates are advised to visit official website of IBPS www.ibps.in regularly for detailed notification for each of the above examinations to be displayed in due course.
Disclaimer:
IBPS, however, reserves the right to change the process including guidelines/modalities stated above on the basis of administrative reasons, court order, Govt. Advisories, etc.
IBPS Exam Dates : Notification of IBPS PO, Clerk and Officer Scale-II, III Recruitment Examination will be issued on the official website of IBPS, ibps.in. The notification of IBPS Recruitment Examination 2021 is likely to be issued in June.
वेळापत्रकानुसार आयबीपीएस क्लार्क पदासाठीची प्रीलिम परीक्षा 28, 29 ऑगस्ट तसंच 4 व 5 सप्टेंबर 2021 ला होणार आहे. त्याची मेन्स परीक्षा 31 ऑक्टोबरला होईल. आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर (PO) प्रीलिम्स परीक्षा 9, 10, 16 आणि 17 ऑक्टोबर 2021 ला होणार आहे. त्याची मेन्स परीक्षा 27 नोव्हेंबर 2021 ला होणार आहे. त्याचबरोबर आयबीपीएस विशेषज्ञ अधिकारी पदासाठीच्या प्रीलिम्स परीक्षा 18 व 26 डिसेंबर, 2021 ला आयोजित केली आहे. या पदाची मेन्स परीक्षा 30 जानेवारी 2022 ला होणार आहे. आयबीपीएस आरआरबी (IBPS RRB) पदासाठी प्रीलिम परीक्षा 1, 7, 8, 14 आणि 21 ऑगस्ट 2021ला होणार असून त्या पदासाठीची मेन्स परीक्षा 25 सप्टेंबर व 3 ऑक्टोबर 2021 ला होणार आहे.
इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्यावतीने(Institute of Banking Personnel Selection, IBPS) घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक आयबीपीएसने 3 फेब्रुवारीला प्रसिद्ध केलं होतं. या वेळापत्रकात आरआरबी, पीओ, क्लार्क आणि एसओ या पदासांठीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा देण्यात आल्या आहेत. जे उमेदवार या परीक्षांची तयारी करत आहेत ते आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर ibps.in परीक्षेचं पूर्ण वेळापत्रक तपासू शकतात.
IBPS PO, Clerk आणि ऑफिसर स्केल-II, III भरती परीक्षेचे नोटिफिफिकेशन, आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट ibps.in. वर जारी केले जाईल. जे उमेदवार आयबीपीएस पीओ या क्लर्क भरती परीक्षेसाठी अर्ज करू इच्छितात ते अद्ययावत माहितीसाठी अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.
IBPS, ऑफिसर स्केल-I (PO), ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज (Clerk) आणि ऑफिसर स्केल II, III भरती परीक्षेशी संबंधित घोषणा करणार आहे. आयबीपीएसी भरती परीक्षा 2021 चे नोटिफिकेशन जूनमध्ये जारी होण्याची शक्यता आहे.
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू….
IBPS Exam Calendar 2021
IBPS Exam Dates : IBPS Exam Calendar 2021: बँकिंग जॉब्सची (Banking Jobs) तयारी करणार्या तरुणांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. सरकारी बँकांमध्ये शासकीय बँक रिक्त पदासाठी (Government Bank vacancy) परीक्षा घेत असलेल्या IBPS या संस्थेने २०२१ या वर्षातील परीक्षांचे कॅलेंडर जाहीर केले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने सांगितले की यावर्षी कोणती बँक भरती परीक्षा होणार आहे.
आयबीपीएसची वेबसाइट ibps.in वर बँक परीक्षा (Bank Exams 2021) २०२१ कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. कोणत्या पदांसाठी भरती परीक्षा घेण्यात येणार आहे ते जाणून घ्या-
ऑफिस सहाय्यक आणि ऑफिसर्ससाठी (IBPS RRB Exams 2021)-IBPS Exam Dates
ऑफिस सहाय्यक आणि ऑफिसर्स स्केल १, २, ३ साठी आरआरबी परीक्षा ऑगस्ट 2021 पासून सुरू होतील. ऑफिस असिस्टंट (Office Assistant) आणि ऑफ%4सर स्केल-1 (Bank Officer scale-1) साठी पूर्व परीक्षा १,७,८,१४ आणि २१ ऑगस्ट २०२१ रोजी घेतली जाईल.
ऑफिसर स्केल- 2 आणि 3 साठी एकच परीक्षा असेल. ही परीक्षा २५ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येईल.
ऑफिसर स्केल -1 ची मुख्य परीक्षा २५ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येईल. कार्यालय सहाय्यकाची मुख्य परीक्षा २ ऑक्टोबर २०२१ रोजी घेतली जाईल.
IBPS Clerk, PO, MT, SO Exams 2021
सरकारी बँकांमधील लिपिक, पीओ, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि तज्ञ अधिकारी पदाच्या नेमणुकांसाठी ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ पर्यंत परीक्षा घेतली जाईल. कोणती परीक्षा कधी होईल ते जाणून घ्या –
आयबीपीएस लिपिक (IBPS Clerk Exam 2021) – पूर्व परीक्षा २८ ऑगस्ट, २९ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ५ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येईल. मुख्य परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येईल.
आयबीपीएस पीओ (IBPS PO Exam 2021) – पूर्व परीक्षा ९, १०, १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येईल. मुख्य परीक्षा २७ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात येईल.
स्पेशालिस्ट ऑफिसर (IBPS SO Exam 2021) – पूर्व परीक्षा १६ आणि १८ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात येईल. मुख्य परीक्षा ३० जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येईल.
आयबीपीएसने असेही स्पष्ट केले आहे की या सर्व परीक्षांची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागेल. ही तात्पुरते दिनदर्शिका आहे. म्हणजेच परीक्षेची तारीख तत्कालीन परिस्थितीनुसार बदलू शकते.
सोर्स : म. टा.
Table of Contents
Sir retired BSF को कोई जॉब है
Sir retired BSF ला जॉब आहे का