आदिवासी विकास विभाग, मुंबई भरती – नवीन जाहिरात प्रकाशित | Adivasi Vikas Vibhag Mumbai Bharti 2022
Adivasi Vikas Vibhag Mumbai Bharti 2022
Adivasi Vikas Vibhag Mumbai Bharti 2022
Adivasi Vikas Vibhag Mumbai Bharti 2022: Adivasi Vikas Vibhag Mumbai is going to recruit interested and eligible candidates to fill Law Officer posts. Eligible candidates can apply before the 23rd of November 2022. The official website for Adivasi Vikas Vibhag Mumbai is tribal.maharashtra.gov.in. Further details are as follows:-
आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई येथे विधी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – विधी अधिकारी
- अहर्ता – सेवानिवृत्त न्यायाधीश (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कक्ष अधिकारी (आस्थापना), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई – 32
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – tribal.maharashtra.gov.in
Educational Qualification For Adivasi Vikas Vibhag Mumbai Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विधी अधिकारी | सेवानिवृत्त न्यायाधीश (कनिष्ठ स्तर व वरिष्ठ स्तर) व शासकीय सेवेतून सेवानिवृत्त विधी अधिकारी अर्ज करण्यास पात्र राहतील.
मुंबई येथे वास्तव्य आवश्यक. |
How to Apply For Tribal Mumbai Bharti 2022
- सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवार वर दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवू शकतात.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोडे सादर करावे.
- अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MahaTribal Mumbai Recruitment 2022
|
|
???? PDF जाहिरात |
http://bit.ly/3tHHMYB |
✅ अधिकृत वेबसाईट |
tribal.maharashtra.gov.in |
Table of Contents
Good afternoon sir my name is momin Ayesha shoeb sir meko government job chayeya my qualifications is BMS-Finance meko mel sakti hai kya sir application kider bhar ne kaha sir