भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE)-2023 – ऑनलाइन अर्ज आमंत्रित | AISSEE 2023 Application

AISSEE 2023 Application

AISSEE 2023 Application

AISSEE 2023 Application: Online applications are invited from interested candidates for conducting the All India Sainik Schools Entrance Exam (AISSEE) – 2024 for admission to Class VI Class IX in 33 Sainik Schools from all over India for the academic year 2024-25.Sainik Schools are CBSE affiliated English Medium Residential Schools. It prepares cadets to join the National Defense Academy, Indian Naval Academy and other training academies for officers. The Ministry of Defense has approved 35 new Sainik Schools, which are run by NGOs in partnership with private schools / state governments, to operate under the control of the Sainik Schools Society. Admission for Class VI Sainik School stream of New Sainik Schools for the academic year 2024-25 is also through AISSEE-2024… Know more details about AISSEE 2023 Application at below

All India Sainik Schools have been established to instill national service, discipline as well as physical and mental abilities in the students right from their school life, skills and training required to become officers in the defense services. Entrance test is conducted for class VI and IX admissions in Sainik schools.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता संपूर्ण भारतातून ३३ सैनिक स्कूल्समधील वर्ग VI वर्ग IX च्या प्रवेशाकरिता ऑल इंडिया सैनिक स्कूल्स एन्ट्रन्स एक्झाम (एआयएसएसईई) – २०२४ च्या आयोजनाकरिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सैनिक स्कूल्स सीबीएसई संलग्न इंग्रजी माध्यम निवासी स्कूल्स आहेत. त्या अधिकारीकरिता नॅशनल डिफेन्स अकॅडमी, इंडियन नेव्हल अॅकॅडमी आणि अन्य ट्रेनिक अकॅडमिजमध्ये सहभागी होण्याकरिता कॅडेट्स तयार करतात. संरक्षण मंत्रालयाने ३५ नवीन सैनिक स्कूल्सला मान्यता दिलेली आहे, जी एनजीओ’ ज खाजगी शाळा / राज्य सरकारसमवेत भागिदारीत प्रवर्तन करते ही मान्यता सैनिक स्कूल्स सोसायटीच्या नियंत्रणांर्तगत कार्यरत होण्यास आहे. शैक्षणिक वर्ष २०२४- २५ करिता न्यू सैनिक स्कूल्सच्या वर्ग VI च्या सैनिक स्कूल स्ट्रीमकरिता प्रवेश एआयएसएसईई- २०२४ द्वारासुद्धा आहे…

सैनिक शाळा प्रवेश पात्रता

ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, विद्यार्थ्यांनी सैनिक स्कूल प्रवेश पात्रता २०२४ पूर्ण करणे आवश्यक आहे. सैनिक शाळा प्रवेश २०२४ च्या आवश्यकतेनुसार, विद्यार्थ्यांनी किमान वय आणि शैक्षणिक आवश्यकतांचे पालन करणे आवश्यक आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार पात्रता निकष खालील प्रमाणे आहेत.

AISSEE 2024 Online Application

AISSEE 2024 Online Application

इयत्ता सहावीसाठी सैनिक शाळा प्रवेश २०२४ साठी पात्रता

– ३१ मार्च २०२४ रोजी १० ते १२ वयोगटातील मुले.

– विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता पाचवीत असावा.

– इयत्ता नववीसाठी सैनिक स्कूल प्रवेश २०२४ साठी पात्रता

– ३१ मार्च २०२४ पर्यंत ज्या मुलांचे वय १३-१५ वर्षे आहे.

– विद्यार्थ्याने इयत्ता आठवीमध्ये मान्यताप्राप्त शाळेत प्रवेश घेतला पाहिजे.

वर्ग VI च्या प्रवेशाकरिता पात्रता : उमेदवार ३१.०३.२०२३ रोजीप्रमाणे १० ते १२ वर्ष वयोदरम्यान असावा. मुलींकरिता प्रवेश रिक्त पदांच्या उपलब्धतेच्या विषयाधीन वर्ग VI करिता प्रवेश खुले आहेत. वयाची पात्रता माहिती बुलेटिनमध्ये सविस्तरपणे दिल्यानुसार मुलांप्रमाणे आहे. वर्ग IX च्या प्रवेशाकरिता पात्रता: उमेदवार ३१.०३.२०२३ रोजीप्रमाणे १३ ते १५ वर्ष वयोदरम्यान असावा आणि प्रवेश घेतेवेळी मान्यताप्राप्त स्कूलकडील वर्ग VIII उत्तीर्ण झालेला असावा. मुलींकरिता प्रवेश रिक्त पदांच्या उपलब्धतेच्या विषयाधीन वर्ग IX करिता प्रवेश खुले आहेत. क्याची पात्रता माहिती बुलेटिनमध्ये सविस्तरपणे दिल्यानुसार मुलाप्रमाणे आहे.
ज्या उमेदवारास परीक्षा द्यावयाची आहे त्याने एआयएसएसईई – २०२४ची माहिती बुलेटिन सविस्तरपणे पाहावी, जी www.nta.ae.in. https://exams.nta.ae.in/ AISSEE / या एनटीएच्या वेबसाइट्सवर उपलब्ध आहे आणि १६ डिसेंबर, २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. परीक्षा शुल्क डेबिट वा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करून पेमेन्ट गेटवेमार्फत ऑनलाइन प्रदान करणेसुद्धा आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे – Document Required For AISSEE Admission 2024

  • उमेदवाराचे छायाचित्र
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • उमेदवाराच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा. (डाव्या हाताचा अंगठा अनुपलब्ध असल्यास, उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा वापरला जाऊ शकतो).
  • सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जन्मतारीख प्रमाणपत्र.
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात/समुदाय/श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास).
  • माजी सैनिकांसाठी सेवेचे प्रमाणपत्र (संरक्षण श्रेणी-सेवेसाठी लागू असल्यास)
  • अर्जदार मान्यताप्राप्त नवीन सैनिक शाळेत शिकत असल्याचे प्रमाणित करणारे मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र. (केवळ सध्या मान्यताप्राप्त नवीन सैनिक शाळांमध्ये शिकत असलेल्यांसाठी लागू).(सर्व कागदपत्रे स्कॅन कॉपीमध्ये असणे आवश्यक आहे. )

ऑनलाइन अर्ज सादर करणे- १६.१२.२०२३ (सायंकाळी ५.०० पर्यंत)

परीक्षेची पद्धत- ऑफलाइन

लेखी परीक्षेसाठी एकूण गुण – इयत्ता सहावीसाठी – ३००

इयत्ता नववीसाठी- ४०० गुण

परीक्षेचा कालावधी- इयत्ता सहावीसाठी – १५० मिनिटे

इयत्ता नववीसाठी- १८० मिनिटे

परीक्षेची वेळ- इयत्ता सहावी – दुपारी २ ते ४ : ३०

इयत्ता नववी- दुपारी २ ते ५ पर्यंत

निवड प्रक्रिया -लेखी चाचणी त्यानंतर वैद्यकीय चाचणी

इयत्ता नववीसाठी परीक्षेचा पॅटर्न

क्र. -विषय- प्रश्न आणि गुण/प्रश्नांची संख्या- एकूण गुण कालावधी(मिनिटे)

१- गणित- ५० x ३- १५० -६०

२ -इंग्रजी- २५ x २ -५० -३०

३ -बुद्धिमत्ता -२५ x २ -५०- ३०

४ -सामान्य विज्ञान -२५ x २ -५० -३०

५ -सामाजिक अभ्यास- २५ x २- ५० -३०

-एकूण- १५० प्रश्न -४०० -१८०

इयत्ता सहावीसाठी परीक्षेचा पॅटर्न

क्र. -विषय -प्रश्न आणि गुण/ प्रश्नांची संख्या- एकूण गुण कालावधी (मिनिटे)

१- गणित- ५० x ३- १५० -६०

२ -जीके (एससी आणि एसएसटी) -२५ x २ -५० -३०

३ -भाषा -२५ x २- ५० -३०

४ -बुद्धिमत्ता -२५ x २- ५० -३०

एकूण- १२५ प्रश्न- ३०० -१५०


AISSEE 2023 Online Application

AISSEE 2022 Application: The latest for AISSEE 2023 Online applications. As per the latest news, NTA will conduct the Bharatiya Sainik School Entrance Examination (AISSEE)-2023 for admission to Class VI and IX, Academic Session 2023-24 in 33 Sainik Schools across the country. Admission to Sainik School stream for Class VI of New Sainik School for the academic year 2023-24 will also be through AISSEE-2023. Further details are as follows:-

ऑनलाइन अर्ज आमंत्रित करण्यासंदर्भात घोषणा

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीची (NTA) स्थापन, शिक्षण मंत्रालय, भारत सरकारद्वारे एक स्वायत्त, आत्मनिर्भर आणि प्रमुख परीक्षण संस्थानच्या स्वरूपात करण्यात आली आहे.

NTA, संपूर्ण देशातील ३३ सैनिक स्कूलमध्ये वर्ग VI आणि IX, शैक्षणिक सत्र २०२३-२४ करिता प्रवेश घेण्यासाठी भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE)-२०२३ चे आयोजन करण्यात येईल. सैनिक स्कूल या सीबीएसई संलग्नित असून, ते इंग्रजी माध्यमाच्या निवासी विद्यालय आहेत. हे विद्यालय, राष्ट्रीय संरक्षण अकादमी, भारतीय नौदल अकादमी, तसेच इतर प्रशिक्षण अकादमी मध्ये सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांना कॅडेट सैनिक विद्यार्थी स्वरूपात तयार केले जाते. संरक्षण मंत्रालयाने (MOD) १८ नवीन सैनिक स्कूलला मंजुरी दिली असून, त्या अशासकीय संस्था/खाजगी स्कूल/राज्य सरकारसोबत भागीदारी स्वरूपात चालविण्यात येतात. या स्वीकृत नवीन सैनिक स्कूल, सैनिक स्कूल सोसायटीच्या आश्रयाने कार्यरत आहेत. न्यू सैनिक स्कूलचे वर्ग VI करिता शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या सैनिक स्कूल स्ट्रीम मधील प्रवेशसुद्धा AISSEE-2023 या माध्यमातूनच होईल.

All India Sainik School Entrance Examination (AISSEE)-2023

AISSEE 2022 Application

परीक्षासंदर्भातील योजना/अवधी/माध्यम/अभ्यासक्रम, सैनिक स्कूल/नवीन स्कूलची यादी आणि त्यांचा संभाव्य प्रवेश, सीटचे आरक्षण, परीक्षा शहर, उत्तीर्णतेची पात्रता, महत्त्वपूर्ण दिनांक इत्यादीसंदर्भात सविस्तर माहिती बुलेटिन, NTA ची वेबसाइट www.nta.ac.in/https://nissee.nta.nic.ac.in, यावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहिती बुलेटिनमध्ये समाविष्ट आहे.

जे विद्यार्थी परीक्षेत सहभागी होण्यास इच्छूक आहेत, ते https://aissee.nta.nic.ac.in यावर प्रसिद्ध AISSEE-2023 संदर्भात सविस्तर माहिती बुलेटिनला वाचून, दि. २१.१०.२०२२ पासून ३०.११.२०२२ दरम्यान केवळ https://aissee.nta.nic.in यावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. याकरिता डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बैंकिंगचा उपयोग करून पेमेंट गेटवेच्या माध्यमातून परीक्षा शुल्कचा ऑनलाइन भरणा करणे आवश्यक आहे.

AISSEE 2022 Application


Previous Update –

Aissee 2022 Date To Apply For Sainik School Entrance Exam

AISSEE 2022 Application : All India Sainik School Entrance Examination will be held on 9th January. The application process for this will start from September 27 and students will be able to apply till October 26. Details are given on the official website. Further details are as follows:-

ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा ९ जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया २७ सप्टेंबरपासून सुरु होत असून विद्यार्थ्यांना २६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Important Dates For Sainik School Entrance Exam 2022

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ ऑक्टोबर २०२१
  • फी जमा करण्याची शेवटची तारीख: २६ ऑक्टोबर २०२१
  • अर्जात सुधार करण्याची तारीख: २८ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१
  • प्रवेश परीक्षेची तारीख: ९ जानेवारी २०२२

According to the information available on the official website, the entrance exam will be conducted through pen-paper on the OMR sheet. The exam will ask multiple choice questions (MCQ). Examination fee can be paid by Debit Card / Credit Card / Internet Banking or Paytm. Candidates can check the pattern of the exam by visiting the official website.

Eligibility Criteria For AISSEE 2022 (6th Class)

इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त शाळेतून पाचवी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर उमेदवाराचे वय १० ते १२ वर्षांदरम्यान असावे. ३१ मार्च २०२२ पर्यंत वय मोजले जाईल. सहावीच्या प्रवेश परीक्षेचा कालावधी १५० मिनिटे असेल.

Eligibility Criteria For AISSEE 2022 (9th Class)

प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त शाळेतून आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ३१ मार्च २०२२ रोजी विद्यार्थ्यांचे वय १३ ते १५ वर्षे दरम्यान असावे. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. इयत्ता नववीसाठी प्रवेश परीक्षेची वेळ १८० मिनिटे निश्चित करण्यात आला आहे.

AISSEE 2022 Application Fees 

  • एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ४०० रुपये
  • उमेदवारांच्या इतर सर्व प्रवर्गासाठी: ५० रुपये

AISSEE 2022 Application

AISSEE 2022 Application : Applications have been issued for All India Sainik School Entrance Examination 2022 (AISSEE). Interested and eligible students for admission in class 6th and 9th can submit online applications on the official website aissee.nta.nic.in. The last date to fill the application is 26th October 2021 (till 5 pm). Further details are as follows:-

अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2022 (AISSEE) साठी अर्ज जारी केले आहेत. इयत्ता ६ वी आणि ९ वी मध्ये प्रवेशासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थी अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०२१ (संध्याकाळी ५ पर्यंत) आहे. उमेदवार AISSEE 2022 साठी केवळ aissee.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

AISSEE 2022 परीक्षा ९ जानेवारी, २०२२ रोजी आयोजित केली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी ६ वी आणि ९ वीच्या प्रवेशासाठी देशभरातील १७६ शहरांमध्ये NTA पेपर पेन मोडमध्ये आयोजित केली जाईल. सैनिक शाळांमध्ये ६ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE) मधील उमेदवारांच्या कामगिरीवर आधारित असतील. अंतिम निवड शाळानिहाय, वर्गवार, श्रेणीनिहाय रँक, प्रवेश परीक्षेच्या गुणवत्ता यादीत, सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंजूर केलेली मेडिकल फिटनेस आणि मूळ कागदपत्रांची पडताळणी यावर आधारित आहे.

How to Apply AISSEE 2022

  • तुमचा युनिक आयडी आणि मोबाईल नंबर वापरून https://aissee.nta.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन नोंदणीसाठी अर्ज करा.
  • त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरा आणि सिस्टम जनरेटेड अर्ज क्रमांक नोंदवा.
  • आता कागदपत्रे अपलोड करा.
  • यानंतर उमेदवाराच्या छायाचित्रे जेपीजी/जेपीईजी स्वरूपात (फाइल आकार: १० केबी – २०० केबी) असावी.
  • तसेच JPG/JPEG स्वरूपात उमेदवाराची स्वाक्षरी (फाइल आकार: ४kb – ३०kb)आवश्यक आहे.
  • आता उमेदवाराच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा द्यावा.
  • (फाइल आकार १० KB-५० KB) JPG/JPEG स्वरूपात.
  • जन्मतारखेचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जात/समुदाय/श्रेणी प्रमाणपत्र, सेवेचे प्रमाणपत्र (संरक्षण श्रेणी-सेवेसाठी) आणि माजी सैनिकांसाठी PPO लागू असेल.
  • त्यानंतर SBI, ICICI बँक, पेटीएम पेमेंट गेटवे वापरून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI द्वारे शुल्क भरा आणि भरलेल्या शुल्कासह संपूर्ण फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवा.

AISSEE 2021: सैनिक स्कूल परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Sainik School Admission 2021-22 : ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षा (AISSEE) 2021 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. AISSEE 2021 साठी नोंदणी करण्याची प्रक्रिया २० ऑक्टोबर रोजी सुरू झाली होती. ही प्रक्रिया 18 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 डिसेंबर पर्यंत होती, ती आता 18 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

All India Sainik School Entrance Exam 2021 : Sainik School Admission 2021-22 – नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झाम (AISSEE) चे आयोजन करण्यात येते. या प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे…

Sainik School Admission 2021-22: ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षा (AISSEE) 2021 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. AISSEE 2021 साठी नोंदणी करण्याची प्रक्रिया २० ऑक्टोबर रोजी सुरू झाली होती. ही प्रक्रिया ३ डिसेंबरपर्यंत 18 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १९ नोव्हेंबर पर्यंत होती, ती आता ३ डिसेंबरपर्यंत 18 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सैनिकी शाळांमध्ये इयत्ता सहावी ते नववी मध्ये प्रवेश होतील. यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झाम (AISSEE) चे आयोजन करण्यात येते. २०२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी आणि नववी प्रवेशांसाठी देशभरात ही प्रवेश परीक्षा (AISSEE 2021) १० जानेवारी २०२१ रोजी आयोजित केली जाईल.

शुल्क

अर्ज करण्याच्या वेळीच परीक्षा शुल्क भरावे लागेल. एससी आणि एसटी उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ४०० रुपये, अन्य सर्व प्रवर्गांसाठी ५५० रुपये आहे.

वयोमर्यादा

इयत्ता सहावीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२१ पर्यंत १० ते १२ वर्षादरम्यान असावे. मुलींसाठी सर्व सैनिकी शाळांमध्ये केवळ इयत्ता सहावीतील प्रवेशाचा नियम आहे.

इयत्ता नववीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२१ पर्यंत १३ ते १५ वर्षांदरम्यान असावे. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी उत्तीर्ण असायला हवे.

Sainik School Entrance Exam Notification 2021 पाहण्यासाठी येथे क्लिक करा. – https://bit.ly/3dGSzcu

AISSEE च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा. – https://bit.ly/35G6Y6j

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. वाघ वर्षा गणेश says

    परिक्षा चे माध्यम कोण कोणत्या भाषेत आहे ?
    इ. ६ वी साठी !

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड