MAVIM पुणे भरती २०१९
MAVIM Pune Recruitment 2019
महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे येथे विविध पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्रादेशिक समन्वयक, सहयोगी कार्यक्षेत्र, प्रोग्राम सल्लागार, वित्तीय आणि सामाजिक चालक, विपणन सल्लागार, एमआयएस सल्लागार, सहाय्यक.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रात पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – वरिष्ठ समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, श्रुती अपार्टमेंट, २ रा मजला, पत्रकार भावांच्या पाठीमागे, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे – ४११०३०
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ सप्टेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App