10 वी उत्तीर्णांना संधी – SBI लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 200 पदांची भरती
SBI Life Insurance Bharti 2020
SBI Life Insurance Bharti 2020 : SBI लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड येथे एजंट पदांच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – एजंट
- पद संख्या – 200 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10 वी पास
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 ऑक्टोबर 2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.sbilife.co.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For SBI Life Insurance Bharti 2020 | |
PDF जाहिरात : https://bit.ly/33vHKGH | |
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/34oG2X5 |