परभणी स्वच्छ सुर्वेक्ष स्पर्धा परीक्षा 2021
Parbhani Swachha Survekshan Spardha 2021
Parbhani Swachha Survekshan Spardha 2021 : परभणी शहर महानगरपालिका स्वच्छ सुर्वेक्ष स्पर्धा परीक्षा 2021
घरी बसून कंटाळा आलाय? काहीच नवीन करायला नाहीये? चिंता नको तुमच्या साठी परभणी शहर महानगरपालिका घेऊन येत आहे काही स्पर्धा….
कोणत्याही एका विषयावर आपली कलाकृती दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत गुगल फार्म वरती JPEG किंवा PDF फॉरमॅट मध्ये जोडावे किंवा प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या कार्यालयात पोहचवावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
स्पर्धा :
- चित्रकला स्पर्धा
- पोस्टर मेकिंग स्पर्धा
- जिंगल/ चारोळी स्पर्धा
- पथनाट्य स्पर्धा/ मुव्ही मेकिंग स्पर्धा
स्पर्धेचे विषय :
- माझे स्वच्छ परभणी शहर
- माझ्या शहरातला घंटागाडीवाला
- स्वच्छ सर्वेक्षण 2021
- आपले कोरोना योद्धा
वयोमर्यादा :
प्रत्येक स्पर्धा 3 गटात घेतल्या जातील
- गट 1 : वय 4 – 12
- गट 2 : वय 12 – 18
- गट 3 : वय 18 पासून पुढे
फार्म भरण्याची प्रक्रिया :
- खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून योग्य माहिती भरा.
- फार्म भरण्याकरिता ई-मेल आयडी आवश्यक आहे.
- पहिल्या सेक्शन मध्ये आपली खाजगी माहिती भरावी.
- त्यानंतर भाग घेण्यासाठी स्पर्धा निवडा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2020 आहे.
- अपलोड करण्याकरिता फाईलची साईझ खालीलप्रमाणे असावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Parbhani Swachha Survekshan Spardha 2021 |
|
Table of Contents