महावितरण जळगाव भरती २०१९

Mahavitaran Jalgaon Recruitment 2019

महावितरण जळगाव येथे अपरेंटीस पदाची ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावअपरेंटीस
  • शैक्षणिक पात्रता
    • पदवी धारक – उमेदवार बी. ई. असावा.
    • पदविका धारक – उमेदवार डिप्लोमा धारक असावा.
  • अर्ज पध्दती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – जळगाव
  • वयोमर्यादा – उमेदवार १८ वर्षापेक्षा कमी नसावा.
  • वेतनश्रेणी
    • पदवी धारक – रु. ४,९८४/-
    • पदविका धारक – रु. ३,५४२/-
  • अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य अभियंता म.रा. वि. वि. कं. मर्यादित विद्युत भवन, जुनी औद्योगिक वसाहत, अजिंठा रोड, जळगाव
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ सप्टेंबर २०१९ (सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात       अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड