आयुष्मान भारत NHM भरती २०१९
Ayushman Bharat NHM Bharti 2019
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र येथे समुदाय आरोग्य अधिकारी पदाच्या एकूण ३९६५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – समुदाय आरोग्य अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार आयुर्वेदिक औषधातील स्नातक / युनानी औषध पदवी / नर्सिंगमधील पदवीधर असावा.
- नोकरी ठिकाण – अमरावती, यवतमाळ, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, नंदुरबार, नागपूर, भंडारा, पालघर, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, बीड, रत्नागिरी, कोल्हापूर, बुलढाणा, धुळे, औरंगाबाद, सोलापूर, जालना, अकोला व परभणी.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – संबंधित जिल्ह्याच्या पत्त्यावर.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App