MSRDC भरती २०१९
MSRDC Recruitment 2019
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई येथे उप नियंत्रक पदाच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – उप नियंत्रक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवारांचे वय किमान ५८ वर्षे व कमाल ६२ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (अॅडमिनिस्ट्रेशन), एम.एस.आर.डी.सी. (लिमिटेड), वांद्रे रिक्लेमेशन बस डेपो समोर, लीलावती हॉस्पिटल जवळ, वांद्रे (प), मुंबई – ४०००५०
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०१९
- दूरध्वनी क्र. – (०२२) २६४३३८२६
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App