पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०१९
PCMC Recruitment 2019
पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांच्या १४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१९.
- पदाचे नाव – अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, न्युरो फिजिशियन, न्युरो सर्जन, न्युफ्रोलॉंजीस्ट, एंडो क्रायनोलॉंजिस्ट, गॅस्ट्रोटेरॉलॉंजिस्ट, ऑन्को फिजिशियन, निवासी वैद्यकीय अधिकारी, अनेस्थिशियालॉंजिस्ट, क्ष-किरण शास्त्रज्ञ, सर्जन, फिजिशियन, बालरोग तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचा व गुप्तरोग तज्ञ, कार्डीओलॉंजिस्ट, टी. बी. अँड चेस्त फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावे).
- फीस-
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु. १५० /-
- अमागास/ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ३०० /-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Iti welder
No
atulpachare2016@gmail.com