कायदेशीर मेटोलॉजी विभाग भरती २०१९
Department of Legal Metology Recruitment 2019
कायदेशीर मेटोलॉजी विभाग भरती २०१९ येथे कायदेशीर निरीक्षक मेट्रोलॉजी, कनिष्ठ स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हीजन लिपिक पदांच्या १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – निरीक्षक कायदेशीर मेट्रोलॉजी, कनिष्ठ स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हीजन लिपिक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचवी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – ४५ वर्षे
- ओबीसी प्रवर्गासाठी – ४८ वर्षे
- एस. सी. / एस. टी. प्रवर्गासाठी – ५० वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – लेगल मेट्रोलॉजी, कायदेशीर मेट्रोलॉजी भवन, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या शेजारी, एअर इंडिया कॉलनी जवळ गृहनिर्माण बोर्ड पी.ओ. अल्टो-पोर्व्होरिम, पोर्व्होरिम, बार्देझ, गोवा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ सप्टेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App