महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ मुंबई भरती २०१९
MSEB Mumbai Recruitment 2019
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ मुंबई येथे वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- ऑफलाईन अर्ज करण्याच्या पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंपनी चौथा मजला एचएसबीसी बँक इमारत, एम. जी. मर्यादित रस्ता, किल्ला मुंबई-०१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कागदपत्र कोणते कोणते लागतील जे पण काही कागदपत्रे लागतील सर्व आहेत बाकीचे काय प्रश्न विचारायचे कसे विचारावा
पेमेंट वगैरे किंवा काम कसेही असो कुठे पण असतो तरी चालेल आणि कागदपत्र कोणते कोणते द्यावे लागतील हे पण सांगा