MEMS भरती २०१९
MEMS Recruitment 2019
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस येथे इमर्जन्सी रिस्पाँस ऑफिसर, डिसपॅच क्लोजर ऑफिसर पदांच्या ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख ११ ते १६ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – इमर्जन्सी रिस्पाँस ऑफिसर, डिसपॅच क्लोजर ऑफिसर
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
- नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
- अर्ज पद्धती – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस औध उरो रुग्णालय, औंध कॅम्प नवी सांगवी, पुणे ४११०२७
- मुलाखतीची तारीख – ११ ते १६ सप्टेंबर २०१९ (सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App