जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत मुळ शैक्षणिक कागदपत्रे पडताळणी “या” तारखेला – ZP Nashik Result

Nashik Zill Parishad Recruitment Result 2024

Nashik Zill Parishad Document Verification date

Nashik Zill Parishad Recruitment Result 2024: उपरोक्त विषयान्यये जिल्हा परिषद, नाशिक सरळसेवा पदभरती परीक्षा- 2023 च्या अनुषंगाने पर्यवेक्षिका चर्ग. 03 संवर्गाच्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जिल्हा परिपद, नाशिक https://zpwashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 28.08.2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली असुन सदर गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षणाप्रमाणे प्रारुप (तात्पुरती) निवड व प्रतिक्षाधीन उमेदवारांची यादी जिल्हा परिषद, नाशिकचे https: https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असुन सदर प्रारुप (तात्पुरती) निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचे मुळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर सर्व आवश्यक फागदपत्रांची दिनांक 11.09.2024 रोजी सकाळी 10.00 वाजता, जिल्हा परिषद नाशिक जुने सभागृह येथे पडताळणी करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यास्तव, आपण मुळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर सर्व आवश्यक कागदपत्र तसेच जाहिरातीत नमूद (अ.क्र. 19) प्रमाणे आवश्यक कागदपत्रांची एक छायांकीत प्रत साक्षांकीत करुन जिल्हा परिषद नाशिक जुने सभागृह येथे न चुकता उपस्थित रहावे, उवतनुसार दिलेल्या दिनांकास कागदपत्रे । दस्तऐवज पडताळणी करीता गैरहजर राहिल्याम गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रीये संबधित कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


Nashik Zill Parishad Merit List 2024

ZP Nashik Result: जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत आरोग्य सेवक (पुरुष) 50 % (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) , आरोग्य सेवक (पुरूष) 40, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक (महिला) या संवर्गाचे रिक्त पदे भरण्यासाठी दि. 17.10.2023 रोजी आय.बी. पी. एस. संस्थेकडुन घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेव्दारे प्राप्त गुणांच्या आधारे व सामाजिक व समांतर आरक्षणानुसार प्रारुप निवड व प्रारुप प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


ZP Nashik Pashusanvardhan Nikal 2024

Nashik Zill Parishad Recruitment Result 2024: जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक गट-क या संवर्गाचे रिक्त पदे भरण्यासाठी दि. 17.10.2023 रोजी आय.बी. पी. एस. संस्थेकडुन घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेव्दारे प्राप्त गुणांच्या आधारे व सामाजिक व समांतर आरक्षणानुसार प्रारुप निवड व प्रारुप प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download ZP Nashik Pashudhan Paryvekshak Selection List

Nashik Zill Parishad Recruitment Result 2024

Nashik Zill Parishad Recruitment Result 2024: Nashik Zill Parishad has Published Junior Assistant (Clerk), Stenographer (Upper Division), Stenographer, Pharmaceutical Manufacturing Officer, Laboratory Technician Result. Candidates who had appeared for ZP Nashik Bharti 2024 can download Result from below link. We have Given you post wise result link for ZP Nashik 2024. Download Your Result from below PDF

नाशिक जिल्हा परिषदेने कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), लघुलेखक (उच्चश्रेणी)  निकाल प्रकाशित केला आहे. झेडपी नाशिक भरती 2024 साठी उपस्थित असलेले उमेदवार खालील लिंकवरून निकाल डाउनलोड करू शकतात. आम्ही तुम्हाला ZP नाशिक 2024 साठी पोस्टनिहाय निकालाची लिंक दिली आहे. तुमचा निकाल खालील PDF वरून डाउनलोड करा…या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


ZP Nashik Recruitment Result

राज्य शासनाच्यावतीने जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रीया सुरू केली आहे. यात जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील पदासाठी परिक्षा पार पडली असली तरी, काही संवर्गातील परिक्षा अद्याप झालेली नाही. तसेच झालेल्या परिक्षांचा निकाल देखील जाहीर झालेला नाही. त्यामुळे या परिक्षा व निकालाला लोकसभा निवडणुकीचा अडसर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आचारसहिंता लागल्यानंतर परिक्षा व निकाल लागण्याची शक्यता कमी आहे.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्य शासनाच्या विविध विभागांमधील अडीच लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. यातील ७५ हजार पदांची भरती १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत केली जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, अनेक शासकीय विभागांच्या भरतीची जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही.

तर, ज्या विभागांच्या परिक्षा झाल्या आहेत, त्यातील काही विभागांचे निकाल रखडले आहेत. काही विभागांनी जाहीर केलेले निकालावर आक्षेप आल्याने वादात सापडले आहे. नाशिक जिल्हा परिषदेकडून ५ ऑगस्ट २०२३ रोजी एकूण २० संवर्गामधील १०३८ रिक्त पदांकरिता जाहिरात देण्यात आली होती.

त्यानुसार २६ डिसेंबर २०२३ पर्यंत १५ संवर्गाकरिता ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली असून कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक ४० टक्के (पुरुष), आरोग्य सेवक ५० टक्के (पुरुष), आरोग्य सेवक (महिला) आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या ५ संवर्गांच्या परीक्षा नियोजित असून शासनाच्या मान्यतेनुसार घेण्यात येणार आहेत.

 

ग्राम विकास विभागाच्या मान्यतेनुसार दि. १५ ऑक्टोबरला झालेल्या कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी तसेच १ सप्टेंबरला झालेल्या कनिष्ठ आरेखक आणि दि. २ ऑक्टोबरला झालेल्या शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या परीक्षेचा निकाल आयबीपीएसकडून प्राप्त झाल्यानंतर शनिवारी दि. १७ फेब्रुवारीला मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला आहे. तो नाशिक जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेकडून दि. ५ ऑगस्टला एकूण २० संवर्गामधील १०३८ रिक्त पदांकरिता जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार १५ संवर्गाकरिता ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली असून, कंत्राटी शर्मा ग्रामसेवक, आरोग्यसेवक ४० टक्के (पुरुष), आरोग्यसेवक ५० टक्के (पुरुष), आरोग्यसेवक (महिला) आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या ५ संवर्गाच्या परीक्षा नियोजित असून, शासनाच्या मान्यतेनुसार घेण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली तसेच जिल्हा परिषदेच्या परीक्षेकरिता नोडल अधिकारी तथा सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, मुख्य लेखा वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या उपस्थितीत आयबीपीएस या संस्थेकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. त्यासाठी तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अर्जुन गुंडे व प्रतिभा संगमनेरे यांची नियुक्ती आहे.

 


ZP Nashik Result :Based on the three-stage shortlisting process of application form, MCQ-based objective type written examination and personal interview, as mentioned in ‘Advertisement for recruitment of Aspirational Block Fellow Nashik’ issued by General Administration Department, Zilla parishad Nashik, dated 09.10.2023, following candidate is selected as Aspirational Block Fellow under Aspirational Block Program:

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांनी जारी केलेल्या ‘एस्पिरेशनल ब्लॉक फेलो नाशिकच्या भरतीसाठीच्या जाहिराती’मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज, एमसीक्यू-आधारित वस्तुनिष्ठ प्रकारची लेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत या तीन टप्प्यांत निवडलेल्या प्रक्रियेवर आधारित. दिनांक 09.10.2023 रोजी, खालील उमेदवाराची एस्पिरेशनल ब्लॉक फेलो म्हणून एस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम अंतर्गत निवड करण्यात आली आहे. . 

Result declared on date 08.11.2023, is corrected at Sr No. 4, l.e. GITESH SURESH AHER, changing 23 marks in interview instead of 33 caused by typing mistake and total marks as 175. Offer letter will be issued to candidate selected as Aspirational Block Fellow in the three-staged recruitment process. Upon failure of accepting the offer, waitlisted candidates will be considered for the post on merit-basis.

Download Zilla Parishad Nashik Bharti 2023 Result

Arogya Vibhag ZP Nashik List

ZP Nashik Result: Health Department Zilla Parishad Nashik published advertisement in Dainik Lokmat newspaper on 01/03/2023 to fill 06 vacant posts of Psychiatric Medical Officer (B.A.M.S. Qualified) for Bharari Teams to provide special health care services in highly sensitive and remote areas of tribal areas. The applications received are being scrutinized by a three-tier committee and the final list is being prepared in order of merit and published on the website www.zpmaharashtra.gov.in. Download ZP Nashik Bharti eligible List from below Link

आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत आदिवासी भागातील अतिसंवेदनशील दुर्गम भागांत विशेष आरोग्य सेवा पुरविण्यासाठी भरारी पथकांसाठी मानसेवी वैद्यकिय अधिकारी (बी.ए.एम.एस. अर्हताधारक ) यांच्या ०६ रिक्त जागा भरण्यासाठी दि.०१/०३/२०२३ रोजी दैनिक लोकमत या वृत्तपत्रांस जाहीरात प्रसिध्द करणेत आलेली आहे. त्या जाहीरात नुसार प्राप्त झालेल्या अर्जांची त्रिस्तरीय समिती कडुन छाननी करणेत आलेली असुन अंतिम यादी गुणानुक्रमे तयार करणेत येऊन www.zpmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसारीत करणेत येत आहे. त्यानुसार सदर अंतिम यादीबाबत हरकती असल्यास प्रत्यक्ष टपालाव्दारे दि.०२ मे २०२३ पर्यंत आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक येथे सादर कराव्यात तसेच मुदतीत नंतर प्राप्त हरकतींचा विचार केला जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी.

Download ZP Nashik Arogya Vibhag List

Mansevi Medical Officer Year 2020 Final List Nashik : ZP Nashik Result : महाराष्ट्र आरोग्य विभागानी मानसेवी वैद्यकीय अधिकारी 2020 ची अंतिम यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ZP Nashik Result
यादी डाउनलोड : https://bit.ly/3hiyREO

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Sneha Balkar says

    Nashik aarogya sevika DV Date kadhi yeil sir please reply sir

  2. Sangita yeshvant rere says

    Nashik zp-arogay sevika result 19 July 2024 kadhi lagel

  3. मोनिका प्रवीण सोनवणे says

    माज D. Ed, ATD, झाले आहे…. मला सरकारी नोकरी ची खूप गरज आहे….काय करावे लागेल

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड