वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट अंतर्गत विविध पदांची भरती
WFPIT Recruitment 2020
WFPIT Recruitment 2020 : वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट (WFPIT), अमरावती येथे तालुका समन्वयक पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – तालुका समन्वयक
- पद संख्या – 2 जागा
- नोकरी ठिकाण – अमरावती
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – vandana@inassocial.co.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.waterforpeople.org
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For WFPIT Recruitment 2020 |
|
PDF जाहिरात : https://bit.ly/310C8Dj | |
अधिकृत वेबसाईट : https://www.waterforpeople.org/india/ |