USPC IES परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
UPSC IES Exam 2020
UPSC IES Exam 2020 : यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. ११ ऑगस्ट २०२० रोजी नोटिफिकेशन जारी झाले….
UPSC IES Exam 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय आर्थिक सेवा (IES) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा १६ ऑक्टोबर २०२० पासून सुरू होणार आहे. यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज १ सप्टेंबर पर्यंत करता येऊ शकतील. ऑनलाइन अर्जांसंबंधी विस्तृत निर्देश आयोगाच्या अधिसूचनेत आहेत. ऑनलाइन अर्ज ८ सप्टेंबर २०२० ते १४ सप्टेंबर २०२० या कालावधीत मागे घेतले जाऊ शकतील.
अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर सूचना जारी करण्यात आली आहे. ही परीक्षा अहमदाबाद, जम्मू, बंगळुरू, कोलकाता, भोपाळ, लखनऊ, चंदीगड, मुंबई, चेन्नई, पटणा, कटक, प्रयागराज, दिल्ली, शिलाँग, दिसपूर, शिमला, हैदराबाद, तिरुवनंतपुरम आणि जयपूरमध्ये आयोजित केली जाणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यूपीएससी आयईएस २०२० परीईक्षेच्या माध्यमातून १५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. upsconline.nic.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करता येतील. ऑनलाइन अर्ज कसा करायचा त्याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
UPSC IES Exam 2020: असा करा अर्ज –
- सर्वात आधी UPSC चे अधिकृत संकेतस्थळा upsc.gov.in वर जा.
- आता होम पेजवर what’s new मध्ये जाऊन ‘Exam Notification: Indian Economic Service Examination, 2020’ वर क्लिक करा.
- यानंतर पार्ट १ रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि विचारलेली माहिती भरा.
- आता पार्ट २ रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि फोटो, स्वाक्षरी अपलोड करा व शुल्क भरा आणि आपले परीक्षा केंद्र निवडा.
- यानंतर I agree पर्यायावर क्लिक करा.
सोर्स : म. टा.
18 year me hi job lagegi Kya or upsc ke bare me knowledge.