आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १२७
MegaBharti & MPSC Paper 127
विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 127
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MegaBharti & MPSC Paper 127
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजेव्हा चंद्र व सूर्यामधील अंतर सर्वात जास्त असते त्याला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपृथ्वी विज्ञान मंत्रालयाने भारतीय हवामान खात्यासाठी नुकतेच कोणते मोबाईल ॲप सुरू केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणती कादंबरी ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पहिली कादंबरी आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points३० ऑक्टोबर १८८३ मध्ये दयानंद सरस्वती यांचे कोणत्या ठिकाणी निधन झाले.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमानवधर्म सभेच्या प्रचारासाठी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसर सय्यद अहमद खान यांना ‘ भारताचा तारा ‘ ही पदवी कोणी दिली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहिलांवरील हिंसाचार रोखण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या इस्तंबुल करारातून कोणता देश माघार घेणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsउन्नत भारत अभियान खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाचा प्रमुख कार्यक्रम आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजागतिक वनसंरक्षक दिन (World Ranger Day) कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsप्रत्येक कॉलेजमध्ये एक दवाखाना असावा , या दवाखान्यात एक डॉक्टर , एक कंपौंडर व एक युनानी असावा असा विचार कोणी मांडला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsयमुनाबाई चिपळूणकर कोणाच्या पूर्वाश्रमीचे नाव होते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsइ.स १८९१ चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणी बालविवाहावर टीका करून स्वयंवर पध्दतीचा स्वीकार केला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsस्वामी दयानंद सरस्वती यांनी आपल्या कोणत्या ग्रंथात मूर्तिपूजा ‘ स विरोध केला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसहावी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक ३० जुलै २०२० रोजी पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणत्या देशाकडे होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsटायफडने उन्नत भारत अभियानासाठी कोणत्या IIT संस्थेसोबत भागीदारी केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजेव्हा सूर्य व चंद्र पृथ्वीच्या एका बाजूला असतात , या स्थितीला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsहिंदी महासागरातील सर्वात खोल गर्त कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनवीन शैक्षणिक धोरण २०२० सुरू झाले असून याचा मसुदा _______यांच्या अध्यक्षतेखाली बनवण्यात आला आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points“मालथसचा लोकसंख्येचा सापळा” हा _______संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणास महाराष्ट्राचे ‘ ईश्वरचंद्र विद्यासागर ‘ म्हणून ओळखले जात होते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकोणी १९२३ साली ‘ युवक ब्राम्हो समाज ‘ ची स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसर सय्यद अहमद खान यांनी कोणत्या वर्षी मुरादाबाद येथे आधुनिक मदरसा स्थापन केला.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsनिवृत्त सनदी अधिकारी राम प्रधान यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या बाबत चुकीचे विधान निवडा.
Correct
Incorrect
Table of Contents