MMRDA मध्ये २१५ पदांकरिता अर्ज – मुदतवाढ

MMRDA Recruitment 2020 - Date Extended

MMRDA Recruitment 2020 – Application Details

MMRDA Recruitment 2020 : महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे स्टेशन मॅनेजर, चीफ ट्रॅफिक कंट्रोलर, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, पर्यवेक्षक पदांच्या एकूण २१५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२० १५ मे २०२० (मुदतवाढ) आहे.

  • पदाचे नाव – स्टेशन मॅनेजर, चीफ ट्रॅफिक कंट्रोलर, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, पर्यवेक्षक
  • पद संख्या – २१५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ताव्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, नामत्री बिल्डिंग, नवीन एमएमआरडीए प्रशासकीय इमारत, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ एप्रिल २०२० १५ मे २०२० (मुदतवाढ) आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रिक्त पदांचा तपशील – MMRDA Vacancies 2020
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
स्टेशन मॅनेजर ०६
चीफ ट्रॅफिक कंट्रोलर ०४
वरिष्ठ विभाग अभियंता २५
विभाग अभियंता १७९
पर्यवेक्षक ०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2UkbgcQ

शुद्धीपत्रक : https://bit.ly/2JTiAaA

अधिकृत वेबसाईट : https://mmrda.maharashtra.gov.in/home

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. BALKRUSHN MAHADIK says

    RAILWAY TC EXAM PLEASE INFORM ME

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड