शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर भरती २०१९
Govt Ayurved College Nagpur Recruitment 2019
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर येथे प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २४ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील आयुर्वेद विषयातील पदव्युत्तर पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान ६२ वर्षे व कमाल ६५ वर्षे असावे.
- वेतन श्रेणी –
- प्राध्यापक – रु. ५०,००० /-
- सहयोगी प्राध्यापक – रु. ४०,००० /-
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर, राजे रघुजी नगर, सक्करदरा चौक, उमरेड रोड, नागपूर – ४४००२४
- मुलाखतीची तारीख – २४ सप्टेंबर २०१९ (११.०० वा./१२.०० वा.)
- फोन नं कार्यालय – (०७१२) २७४९१९८
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App