NHM धुळे अंतर्गत पात्र / अपात्र यादी जाहीर – डाउनलोड करा!! । NHM Dhule Result
NHM Dhule Result
NHM Dhule Result 2024
NHM Dhule Result: National Health Mission 15th Finance Commission for various vacancies as per the criteria published in the advertisement published on 27/02/2024 as per the following eligible and ineligible list is published and if any objections from the candidates in written form from 11/03/2024 to 12/03/2024 Applications should be submitted during this period. It should be clearly noted that after that no excuse will be entertained.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पंधरावा वित्त आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांची २७/०२/२०२४ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत प्रसिध्द केलेल्या निकषानुसार नुसार खालील प्रमाणे पात्र व अपात्र यादी प्रसिध्द करण्यांत येत असुन उमेदवारांचे आक्षेप असल्यास लेखी स्वरुपात दिनाक ११/०३/२०२४ ते १२/०३/२०२४ या कालावधीत अर्ज सादर करावे. तदनंतर कोणतीही सबब विचारात घेतली जाणार नाही यांची स्पंष्ट नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
15 वा वित्त आयोग अंतर्गत पदभरती पात्र व अपात्र उमेदवारांची यादी धुळे
NHM Dhule Result 2023
NHM Dhule Result: As per the recruitment notification published on 10/10/2023 under Rashtriya Arogya Abhiyan, the eligible / ineligible list of candidates is being published. Candidates should submit their application in written form during the office hours from 14/12/2023 to 18/12/2023 if there is objection / objection regarding the said eligible / ineligible list. It should be noted that no excuse will be entertained thereafter.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि. १०/१०/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या पदभरती जाहीराती नुसार उमेदवारांची पात्र / अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर पात्र / अपात्र यादी बाबत उमेदवारांचे हरकत / आक्षेप असल्यास दि. १४/१२/२०२३ ते दि. १८/१२/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात अर्ज सादर करावे. तदनंतर कोणतीही सबब विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NHM Dhule Result 2023
NHM Dhule Result: According to the notification published on 04.08.2023 under the National Health Campaign, the list and instructions regarding submission of objections / objections on the eligible / ineligible lists of candidates by the end of 12.10.2023 were published. According to the said objection / objection, the final selection and waiting list of the candidates are being published on the website of the department as follows. The said candidates will be selected as per the terms and conditions of the government circular. Also, the selected candidates are required to write an agreement on a bond paper of Rs 100 as per the government format, certificate of small family, character verification certificate of police department etc. Present at this office on 22/11/2023 at 11.00 am for submission and verification of original educational qualification document. Appointment orders will be issued only after verification of all the documents during the examination and after all the above matters are settled by the candidate. Selected candidates should take a clear note of this.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि. ०४.०८.२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहीराती नुसार प्राप्त उमेदवारांच्या अर्जानुसार पात्र / अपात्र यादींवर उमेदवारांच्या दि. १२.१०.२०२३ अखेर हरकती / आक्षेप सादर करणे बाबत यादी व सुचना प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर आक्षेप / हरकती नुसार उमेदवारांची अंतिम निवड व प्रतिक्षा यादी खालील प्रमाणे विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर उमेदवारांची शासन परिपत्रकातील अटी व शर्ती नुसार निवड करण्यात येईल. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना शासनाच्या प्रारुपानुसार रु १०० च्या बाँड पेपर वर करारनामा लिहुन देणे, लहान कुटुंबाचा दाखला, पोलिस विभागाचा चारित्र्य पडताळणी दाखला इ. सादर करण्यासाठी व मुळ शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राची तपासणी करिता या कार्यालयात दि. २२/११/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता उपस्थित रहावे. तपासणी दरम्यान सर्व कागदपत्राची तपासणी व वरील सर्व बाबींची उमेदवाराने पुर्तता केल्या नंतरच नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. याची निवड झालेल्या उमेदवारांनी स्पष्ट नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NHM Dhule Result 2023
NHM Dhule Result : Under the National Health Mission. As per the recruitment notification published on 06.10.2023, the eligible / ineligible list of candidates is being published. Candidates should submit their application in written form during office hours from 06/11/23 to 08/11/23 if there is objection / objection regarding the said eligible / ineligible list. It should be noted that no excuse will be entertained thereafter.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि. ०६.१०.२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या पदभरती जाहीराती नुसार उमेदवारांची पात्र / अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर पात्र / अपात्र यादी बाबत उमेदवारांचे हरकत / आक्षेप असल्यास दि.०६/११/२३ ते दि.. ०८/११/२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात अर्ज सादर करावे. तदनंतर कोणतीही सबब विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
Download NHM Dhule Result
NHM Dhule Result: As per the advertisement, as the number of applications received for 4 (vacant post) of Group B in Dhule district is high, the first 20 candidates will be selected according to the number of vacancies in the order of 1:5. 30/8/2023 at 11.00 AM at Collectorate Dhule for Interview. At the time of interview along with original documents Rakana no. In 17 (Shera) Namud trti should be resolved.
जाहिराती नुसार धुळे जिल्हयातील गट ब संर्वागतील ४ (रिक्त पद) करीता प्राप्त अर्जाची संख्या जास्त असल्याने रिक्त पदांच्या संख्येनुसार १:५ प्रमाणे गुणानुक्रमा प्रमाणे प्रथम २० उमेदवारांनी दि. ३०/८/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखत वेळी मुळ कागदपत्रांसह रकाना क्र. १७ (शेरा) मध्ये नमुद त्रृटिची पुर्तता करावी.
Download NHM Dhule Result
NHM Dhule Bharti 2023 Results, Selection List
NHM Dhule Result –Under National Health Mission Dhule, the advertisement published on 30.05.2023 . Accordingly, Following is the list of eligible and ineligible candidates after checking the application received, if there is any objection regarding the said list, Applications should be submitted in written form during office hours by 19.06.2023. It should be noted that no excuse will be entertained thereafter. Download NHM Dhule Bharti 2023 Results, Selection List from below link
राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत दिनांक ३०.०५.२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिराती नुसार प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे. त्यानूसार सदर यादी बाबत आक्षेप असल्यास दि. १९.०६.२०२३ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात अर्ज नोंदवावे . तद्नंतर कोणतीही सबब विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
NHM Dhule Bharti Eligibility List
NHM Dhule Result: National Health Mission Dhule has been declared on the selection and waiting list for Staff Nurse posts. National Health Mission, District Surgeon Office recruitment advertisement was published on 12.12.2022. Accordingly, the list of eligible candidates has been published as above and the eligible candidates have appeared for the interview. Attend the interview on 28.03.2023 at 10.00 AM at Collectorate Office, Dhule by taking the original documents and their attested copies. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे ने स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, ऑडिओलॉजिस्ट, स्पेशालिस्ट, पॅरामेडिक हिअरिंग इंस्ट्रक्टर, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी पदभरतीची पात्र उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालया अंतर्गत पद भरतीची जाहिरात दि.१२.१२.२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने प्रसिध्द करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांची यादी वरील प्रमाणे प्रसिध्द करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दि. २८.०३.२०२३ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे मुळ कागदपत्र व त्यांच्या सांक्षांकित प्रती घेवून मुलाखतीस उपस्थित राहावे.
- पदाचे नाव – स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, ऑडिओलॉजिस्ट, स्पेशालिस्ट, पॅरामेडिक हिअरिंग इंस्ट्रक्टर, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय,धुळे
- मुलाखतीची तारीख – 28 मार्च 2023
यादी डाउनलोड – shorturl.at/cetvB
NHM Dhule Bharti Eligibility List
NHM Dhule Result: National Health Mission Dhule has been declared on the selection and waiting list for Medical Officer, Staff Nurse, MPW posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे ने वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW पदभरतीची निवड व प्रतिक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/0Lr3hBO
NHM Dhule Bharti Selection & Waiting List
NHM Dhule Result: National Health Mission Dhule has been declared the eligibility & non-eligibility list for various posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत NHM धुळे भरती 2021-22 या वर्षासाठी पदभरतीची निवड आणि प्रतीक्षा यादी जाहिरात 28.10.2021 रोजी प्रकाशित झाली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड- https://bit.ly/3Gnvdpo
NHM Dhule Bharti Eligibility & Non-Eligibility List
NHM Dhule Result : National Health Mission Dhule has been declared the eligibility & non-eligibility list for various posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे ने ऑप्टोमेट्रिस्ट, स्पेशल एज्युकेटर, सोशल वर्कर, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, दंत तंत्रज्ञ, दंत हायजेनिस्ट, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, लेखापाल, मानसशास्त्रज्ञ, दंतवैद्यक सहाय्यक पदभरतीची पात्रता व अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/32ega2H
NHM Dhule Result : Under National Health Mission Dhule, selection and the waiting list for Staff Nurse, Medical Officer, Radiologist, OB & GY, Pediatrician, Anesthetic Recruitment Examination has been announced. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजिस्ट, OB & GY, बालरोगतज्ञ, एनेस्थेटिक पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- पदाचे नाव – स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजिस्ट, OB & GY, बालरोगतज्ञ, एनेस्थेटिक
- समुपदेशन तारीख – 17 एप्रिल 2021
- समुपदेशनाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे कार्यालयात
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Dhule Result | |
यादी डाउनलोड : https://bit.ly/3e2j9NS |
Table of Contents