SBI भरती २०१९
SBI Recruitment 2019
भारतीय स्टेट बँक येथे विविध पदाच्या एकूण ४८२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०१९, २५ सप्टेंबर २०१९ ३० सप्टेंबर २०१९ (मुदतवाढ) आहे.
- पदाचे नाव – डेव्हलपर, सिस्टम / सर्व्हर प्रशासक, डेटाबेस प्रशासक, क्लाउड प्रशासक, नेटवर्क अभियंता, परीक्षक, डब्ल्यूएएस प्रशासक, इन्फ्रास्ट्रक्चर इंजीनियर, यूएक्स डिझाइनर, आयटी रीस्कॅक्टर, आयटी सुरक्षा सल्लागार, योजना व्यवस्थापक, एप्लिकेशन वास्तुकार, इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट, टेक्निकल लीड, इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर, उप व्यवस्थापक, सुरक्षा विश्लेषक, व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, सर्कल संरक्षण बँकिंग सल्लागार (सेना), मुख्य विपणन अधिकारी, उपाध्यक्ष, सहायक उपाध्यक्ष आणि वरिष्ठ कार्यकारी.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार संगणकी विज्ञान मध्ये अभियांत्रिकी पदवीधर/IT/ECE or MCA/ M.Sc.(IT) / M.Sc. असावा.
- अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- २२ सप्टेंबर २०१९ (सर्कल संरक्षण बँकिंग सल्लागार (सैन्य), मुख्य विपणन अधिकारी, उपाध्यक्ष, सहायक उपाध्यक्ष आणि वरिष्ठ कार्यकारी पदासाठी)
२५ सप्टेंबर २०१९३० सप्टेंबर २०१९ इतर पदांसाठी (मुदतवाढ)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App