Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NIRRH मुंबई भरती २०१९

NIRRH Mumbai Recuritment 2019

ICMR – राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई येथे सहाय्यक नर्सिंग मिडवाइफ, प्रकल्प तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १२ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक नर्सिंग मिडवाइफ, प्रकल्प तांत्रिक अधिकारी
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षे पर्यंत असावे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया –  मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – ICMR- नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रीप्रोडक्टिव्ह हेल्थ, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, परळ, मुंबई- ४०००१२

  • मुलाखतीची तारीख –१२ डिसेंबर २०१९ (सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत) आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड