Mumbai 11th Admission 2020
Mumbai 11th Admission 2020
Mumbai 11th Admission 2020- mumbai.11thadmission.org or mumbai.11thadmission.net
Mumbai 11th Admission 2020 – 2021 website will begin from 1st July 2020. The website URL is http://mumbai.11thadmission.org where College registration process will start in first phase. After that the candidates admission process will start after result. More updates & details will declare on this page.
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची वेबसाइट 1 जुलैपासून सुरू होणार आहे. या वेबसाइटवर ज्युनियर कॉलेज नोंदणी करू शकतात. दक्षिण, पश्चिम आणि उत्तर मुंबईतील कॉलेज 1 जुलैला तर ठाणे, मीरा- भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर महापालिकेतील कॉलेज 2 जुलैला वेबसाइटवर नोंदणी करू शकतात. पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरती अँप डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तसेच यंदाच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती देण्यासाठी विभागनिहाय ऑनलाइन प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले आहे. meet.google.com/ktb-cwsq-dmq या गुगल लिंकद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी स्पष्ट केले.
Admission Website : http://mumbai.11thadmission.org/
please give form link
I just gave ssc exam how I can do my
addmission for 11th.
I just give SSC exam how I do my admission process.