MUHS सात विषयांतील शिक्षक भरतीप्रक्रियेच्या थेट मुलाखतीचे वेळापत्रक | MUHS Bharti Hall Tickets
MUHS Bharti Hall Tickets
MUHS Bharti Hall Tickets
MUHS Bharti Hall Tickets :As per the said schedule all the interested eligible candidates are required to appear for the physical interview at “Dongaonkar Hall” 1st Floor, Main Building of Maharashtra University of Health Sciences. Direct Interview Schedule for MUHS Seven Subjects Teacher Recruitment Process has been Published. Download MUHS Nashik Teacher Interview Schedule 2023 at below:
MUHS Bharti Interview Schedule
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MUHS Hall Ticket 2022 muhs.ac.in
MUHS Bharti Hall Tickets : Maharashtra University of Health Sciences (MUHS) has declared the Group-B to Group-D recruitment process written examination admit card. The exam will be held on the 14th, 15th & 17th of October 2022. Click on the below link to download the admit card.
MUHS Bharti Hall Tickets
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) अंतर्गत गट-ब ते गट-ड (वरिष्ठ लघुलेखक, सहायक लेखापाल, लघुलेखक निम्न श्रेणी, सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, कलाकार सह ऑडिओ / व्हिडिओ तज्ञ, लिपिक सह टंकलेखक, इलेक्ट्रीशियन, चालक) लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा 14, 15 आणि 17 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. लेखी परीक्षांचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – गट-ब ते गट-ड (वरिष्ठ लघुलेखक, सहायक लेखापाल, लघुलेखक निम्न श्रेणी, सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, कलाकार सह ऑडिओ / व्हिडिओ तज्ञ, लिपिक सह टंकलेखक, इलेक्ट्रीशियन, चालक)
- परीक्षेची तारीख – 14, 15 आणि 17 ऑक्टोबर 2022
MUHS Hall Ticket 2022
प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3UM1IWk
Other Important Links –
⏰MUHS Nashik Bharti Syllabus 2022- संपूर्ण अभ्यासक्रम
⏰MUHS Bharti Exam Pattern 2022-muhs.ac.in
Table of Contents