स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी !
SBI SO Recruitment 2020
SBI SO Recruitment 2020 : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) विविध पदांवर रिक्त पदांसाठी भरती सुरु केली आहे. यासंदर्भात बँकेने अधिकृत वेबसाइट तसेच सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवर एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार विशेषज्ञ, डेटा ट्रेनर, उपव्यवस्थापक, डेटा ट्रान्सलेटर, मॅनेजर, वरिष्ठ सल्लागार विश्लेषक, सहाय्यक सरव्यवस्थापक, मॅनेजर डेटा सायंटिस्ट यांच्यासह एकूण 38 पदे आहेत. अशा परिस्थितीत इच्छुक आणि या पदांसाठी पात्र असलेले उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉगइन करावे लागेल.
एसबीआय भरती 2020: ‘ही’ कागदपत्रे अर्ज करण्यासाठी आवश्यक असतील
- – थोडक्यात माहिती
- – ओळखपत्र
- – शैक्षणिक पात्रता
- – यासह इतर तपशील
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यानंतर पृष्ठाच्या तळाशी दिलेल्या करिअर लिंकवर क्लिक करा. येथे ते लेटेस्ट अनौन्समेंट सेक्शनवर क्लिक करा. यानंतर अप्लाय ऑनलाईन वर क्लिक करा. आता येथे न्यू रेजिस्ट्रेशन वर क्लिक करा. जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल तर पुन्हा लॉगिन करा, त्यानंतर संबंधित पोस्टवर क्लिक करा. आता येथे विचारलेली सर्व माहिती भरा. यानंतर फी भरा. त्यानंतर तुमचा फॉर्म पूर्ण होईलं. त्यानंतर फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि ती जपून ठेवा.
या पदावर अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी लक्षात ठेवावे की उमेदवारांना रेग्युलर बेसिसवर ठेवले जाईल. कराराच्या आधारे केवळ डेटा संरक्षण अधिकाऱ्यांची पदे नियुक्त केली जातील. या व्यतिरिक्त, पोस्ट संबंधित अधिक माहितीसाठी, आपण अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकता.
ही फी असेल
या पदांवर अर्ज करणारे सर्वसाधारण, ओबीसी उमेदवारांना 750 रुपये फी भरावी लागेल. त्याचबरोबर एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना फीमध्ये सूट देण्यात आली आहे.
याभरती संदर्भातील पूर्ण माहिती आणि अर्ज साठी येथे क्लिक करा 
at.Pawarwadi pachegoan tq.Georai Beed 431122
Age limit kiti aahe