वेग वाढला-ताशी १२० किमी वेगाने धडकणार निसर्ग

Nisarg Vadal Live update

Nisarg Cyclone Maharashtra, Mumbai, Pune, Live Updates – अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती व्यक्त करण्यात आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच किनारपट्टीला सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, वादळाआधीच मंगळवारी रात्रीपासून किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

सध्या निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून अवघ्या १७५ कि.मी. अंतरावर पोचले आहे. दुपारच्या सुमारास ते महाराष्ट्राला धडकेल असा अंदाज आहे. सुमारे ११० ते १२० कि.मी. प्रति तास वेगाने निसर्ग धडकणार असल्याचा अंदाज आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच सुरक्षित ठिकाणी रहावे, असे आवाहन प्रशासनानं केलं आहे. या वादळामुळे झाडे, विजेचे खांब, मोबाईल टॉवर पडण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन शासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

खाली दिलेल्या नकाशावर आपण लाईव्ह वादळाचा वेग आणि केंद्र बिंदू बघु शकता. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड