धन्वंतरी मेडिकल अँड एज्युकेशनल फाउंडेशन अहमदनगर भरती २०२०
Dhanvantari Medical & Educational Foundation Ahmednagar Bharti 2020
Dhanvantari Medical & Educational Foundation Ahmednagar Bharti 2020: धन्वंतरी मेडिकल अँड एज्युकेशनल फाउंडेशन अहमदनगर येथे अधीक्षक, परीविक्ष अधिकारी, बालकल्याण अधिकारी, वक्ती चिकित्सक, समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ, मानसिक आरोग्यतज्ज्ञ, गृहपाल, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, भांडारपाल तथा लेखपाल, हस्तकला शिक्षक, क्रीडा शिक्षक तथा योगा शिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, सफाईगार, वाहनचालक, माळी पदांच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे..अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२० आहे.
- पदाचे नाव – अधीक्षक, परीविक्ष अधिकारी, बालकल्याण अधिकारी, वक्ती चिकित्सक, समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ, मानसिक आरोग्यतज्ज्ञ, गृहपाल, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, भांडारपाल तथा लेखपाल, हस्तकला शिक्षक, क्रीडा शिक्षक तथा योगा शिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, सफाईगार, वाहनचालक, माळी
- पद संख्या – २५ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – धन्वंतरी कॅम्पस, जुने समाजकल्याण ऑफिस, नलेगाव, दिल्ली गेेट जवळ, अहमदनगर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जून २०२० आहे