अंबरनाथ नगर परिषदे अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती सुरु; नवीन जाहिरात प्रकाशित | Ambernath Nagarparishad Bharti 2022
Ambernath Nagarparishad Bharti 2022
Ambernath Nagarparishad Bharti 2022
Ambernath Nagarparishad Bharti 2022: Ambernath Nagarparishad has recently published new recrutiment for the 02 vacant post of Civil Engineer, MIS Specialist. Interested and eligible candidates can apply before the last date of application. Further details are as follows:-
अंबरनाथ नगर परिषदे अंतर्गत स्थापत्य अभियंता, MIS विशेषज्ञ पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच, उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे व मुलाखतीची तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – स्थापत्य अभियंता, MIS विशेषज्ञ
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अंबरनाथ
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नगर परिषद कार्यालय
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2022
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीची तारीख – 14 ऑक्टोबर 2022
- अधिकृत वेबसाईट – ambarnathcouncil.net
Educational Qualification For Ambernath Nagarparishad Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्थापत्य अभियंता | Post Graduate Or Graduate degree in engineering (Read Pdf) |
MIS विशेषज्ञ | Post Graduate/ Graduate (Read Pdf) |
How To Apply For Ambernath Nagarparishad Bharti 2022
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
Selection Process For Ambernath Nagarparishad Jobs 2022
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- मुलखातीस पात्र उमेदवारांची याद नगर परिषदेच्या सूचना फलक वर प्रसिद्ध करण्यात येईल.
- मुलाखतीची तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे.
- मुलाखतीचा पत्ता हा वरील जाहिरात मध्ये दिलेल्या प्रमाणे राहील.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Ambernath Nagarparishad Vacancy 2022 details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Ambernath Nagarparishad Application 2022 | ambarnathcouncil.net Recruitment 2022
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3SNqKmL |
✅ अधिकृत वेबसाईट |
ambarnathcouncil.net |
Ambernath Nagarparishad Bharti 2022
Ambernath Nagarparishad Bharti 2022: Ambernath Nagarparishad Recruitment 2022 walk-in interviews have been canceled. Further details are as follows:-
अंबरनाथ नगर परिषदे अंतर्गत 27 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या मुलाखती रद्द करण्यात आलेल्या आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभागाकडील शासन निर्णय क्र.प्रयो-२०१५/प्र.क्र. ११०/गनिधो-२ (सेल) दिनांक ०९.१२.२०१५ अन्वये प्रधानमंत्री आवास योजना सांसाठी घरे अंतर्गत अंबरनाथ नगर परिषदेमध्ये सदर योजनाची अंमलबजावणी करणेकरिता शहरस्तरीय तांत्रिक कक्ष स्थापन करण्यात येत आहे. याकामी खालील नमूद करणेत आलेली पदे थेट मुलाखतीद्वारे खालील अटी व शर्ती नुसार भरणेत येणार आहेत, तरी खालीलप्रमाणे अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराने त्यांचे शैक्षणिक अर्हतेच्या विहित वयोगपदिच्या मूळ कागदपत्रासह दि. २७.०९.२०२२ रोजी थेट मुलाखतीसाठी अंबरनाथ नगर परिषद कार्यालयात उपस्थित राहणेबाबत कळविण्यात आले होते परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदाची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून उमेदवारांना सदर मुलाखतीबाबत वेळ व ठिकाण जाहिर प्रगटनाद्वारे पुन्हा कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी.
Ambernath Nagarparishad Recruitment 2022
Table of Contents
Sir I am becom complete Iam interested this job
I have experience in 5 years data entry operator
Sir aami aahe tayar kamashti pn permanent kara tumala kup mule me tenar sir karan srv mule hi srv samany gharati aahe aapan tyanca bi vicar kela pahije
Maze name sagar gaikwad
Job contract basis or permanent aahe
Salary Kai Adel for ward boy