प्रसार भारती गोवा भरती २०२०
Prasar Bharati Goa Bharti 2020
Prasar Bharati Goa Bharti 2020 : प्रसार भारती गोवा येथे सहाय्यक वृत्त संपादक, वेबसाइट सहाय्यक, सी. जी. ऑपरेटर (देवनागरी-कोंकणी) पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7-08-2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
Prasar Bharati Goa Recruitment 2020
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सहाय्यक वृत्त संपादक, वेबसाइट सहाय्यक, सी. जी. ऑपरेटर (देवनागरी-कोंकणी)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7-08-2020 आहे.
- नोकरीचे ठिकाण – पणजी, गोवा
- अधिकृत वेबसाईट – http://www.prasarbharati.gov.in/deinx.php
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक (वार्ताहर) / प्रमुख आरएनयू, दूरदर्शन केंद्र, अल्टिनो, पणजी – गोवा 403001
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Prasar Bharati Goa Bharti 2020 | |
Hello my name is Geeta my colificyetion youjicetion s.y.b com zale aahe mala job milel ka