जिल्हा परिषद कोल्हापूर भरती २०१९
ZP Kolhapur Recruitment 2019
जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला (चंबुखडी), शनीशिंगणापूर येथे निवासी महिला रेक्टर पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१९ आहे
- पदाचे नाव – निवासी महिला रेक्टर
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर, महाराष्ट्र
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- वेतनश्रेणी – रु, ९,०००/-
- वयोमर्यादा – ३० ते ४५ वर्षे
- अर्ज करण्याचा पत्ता – राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, शनीशिंगणापूर, जिल्हा परिषद, कोल्हापूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ सप्टेंबर २०१९ (सकाळी १०.३० ते ४.०० वाजेपर्यंत.)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App