ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव भरती २०१९
Ordnance Factory Varangaon Recruitment 2019
ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, जळगाव येथे वैद्यकीय चिकित्सक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ३ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय चिकित्सक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS असावा.
- नोकरी ठिकाण – वरणगाव, भुसावळ
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – जनरल मॅनेजर कार्यालय, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव – ४२५३०८
- मुलाखतीची तारीख – ३ सप्टेंबर २०१९ (सकाळी ११.०० )
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App