JEE Advance परीक्षेची तारीख जाहीर

JEE NEET Exam Dates Declared

JEE Advance परीक्षेची तारीख जाहीर – JEE IIT दिल्ली ऍडव्हान्स परीक्षा २३ ऑगस्ट २०२० रोजी होणार आहे. या संदर्भातील परिपत्रक प्रकाशित झाले आहे.

JEE Advanced एग्जाम की तारीख का ऐलान कर दिया गया है. यह एग्जाम 23 अगस्त को होगा. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक ने इस तारीख की घोषणा की है.

इससे पहले फेसबुक पर लाइव के जरिए केंद्रीय मंत्री ने जेईई मेन (JEE Main) और नीट (NEET) एग्जाम की तारीखों के बारे में बताया था. जेईई एडवांस्ड एग्जाम (JEE Advanced) जेईई मेन (JEE Main) एग्जाम के बाद आयोजित किया जाता है. इसलिए इस एग्जाम की तारीक की घोषणा भी दो दिन बाद की गई.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जेईई मेन एग्जाम 18 जुलाई से 23 जुलाई के बीच आयोजित किया जाएगा.

Joint Entrance Examination (JEE) Advanced 2020 will be conducted by the IIT Delhi on August 23, 2020.

जेईई आणि नीट परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन्ही परीक्षा जुलैमध्ये – JEE NEET Exam Dates Declared 

 

बारावीच्या विद्यार्थ्यांना गेले अनेक दिवस ज्या परीक्षांच्या तारखांची वाट पाहत आहेत, त्या तारखा आज जाहीर झाल्या. JEE Main 2020 ,Advance आणि NEED परीक्षांच्या तारखांसंदर्भात महत्त्वाची घोषणा आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी केली. जेईई-मेन परीक्षा १८ जुलै २०२० ते २३ जुलै २०२० या कालावधीत होणार आहे, असे डॉ. रमेश पोखरियाल यांनी सांगितले. नीट परीक्षादेखील २६ जुलै २०२० रोजी घेतली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

 

JEE Advance परीक्षा ऑगस्ट २०२० मध्ये होणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या उर्वरित परीक्षा कधी घेतल्या जाणार याबाबतचा निर्णय येत्या १ ते २ दिवसांत जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती देखील केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी दिली. डॉ. पोखरियाल निशंक यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी वेबिनारद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या तारखा जाहीर केल्या. विद्यार्थ्यांना या तारखा कळल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड