महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक भरती २०१९

Mahatma Fule Urban Co-op Bank Bharti 2019

महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक अमरावती येथे शाखा व्यवस्थापक, आय.टी मॅनेजर पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक, आय.टी मॅनेजर
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम/एम.कॉम, बी.ई. कॉम्प्युटर/टेलिकम्युनीकेशन/एम.सी.ए असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षे ते ४५ वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – अमरावती
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक लि. अमरावती जुने कॉटन मार्केट, अमरावती – ४४४६०१
  • अर्ज करण्याचीशेवाटची तारीख – ९ सप्टेंबर २०१९
  • टेलिफोन नं – ०७२१-२५७००५३/ २५६८०७९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात   अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड