कोल इंडिया मध्ये होणार सहा हजार पदांची महाभरती

Coal Indian Bharti 2020 For 6000 Posts

लॉकडाऊन नंतर  ६००० लोकांना रोजगार देण्याची योजना सध्या कोल इंडियाने आखली आहे. कोल इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या लॉकडाउनच्या काळात भरती प्रक्रियाही थांबली आहे. (Coal Indian Bharti 2020 For 6000 Posts)

सध्या सुरु असलेली लोकडाऊन परिस्थिती सामान्य झाल्यावर कोल इंडिया आणि तिच्या सहयोगी कंपन्या मोठ्या प्रमाणावर भरती करणार असल्याचे समजले आहे. कंपनीच्या सहयोगी कंपन्यांना सध्या भरतीची मंजुरी मिळाली आहे.

कंपनीच्या विविध प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्यांनाही नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. करोनाच्या संकटामुळे काही राज्यांमधील नव्या प्रकल्पांसाठीचे भूमी संपाद आणि अन्य प्रक्रियाही मंदावल्या आहे. मात्र, लॉकडाउन संपल्यानंतर हा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यातून नव्याने पाच हजार ते सहा हजार रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील जाहिराती आणि माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच. सध्या वेस्टर्न कोलफिल्डसची ३०३ जागांसाठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या संदर्भातील जाहिरात महाभरतीवर ३० एप्रिल रोजी आम्ही प्रकाशित केलेली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
  1. Reshma Rajesh Bhange says

    job asel tr sangaaa

  2. Amol Gawande says

    Hello sir I need this job my education in is B.com and post graduation in MCM. I am five years experience in insurance company

  3. Bharati koli says

    Mrs. Bharati prasann koli
    Diploma in Et&c in first class
    MS-CIT
    Please I need job

  4. pawar ravikumar bhimrao says

    sir i am babed i want teacher job in osd solapur latur please sir. my english subject

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड