बारावीची पाठ्यपुस्तके PDF मध्ये डाउनलोड करा
12th textbooks at e-Balbharati’s institute site
12th PDF Books Balbharati – सध्या पूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यात 12 वी ला जाणार्या विद्यार्थ्यांच्या समोर पाठ्यपुस्तक बदल झाले असल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. या संदर्भात पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात राज्यभर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण करता यावा यासाठी बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. खाली दिलेल्या लिंक वरून आपण PDF मध्ये हि सर्व पुस्तके मोफत डाउनलोड करू शकता. या संदर्भातील पूर्ण अपडेट आम्ही www.MahaBharti.in वर प्रकाशित करतच राहू. लवकरच आम्ही सर्व वर्गाचे पुस्तक लिंक्स अपडेट करू.
12th textbooks at e-Balbharati’s institute site
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळाच्यावतीने त्यांच्या संकेतस्थळावर ती इयत्ता बारावी कला वाणिज्य व विज्ञान शाखेच्या बदलेल या सर्व विषयांची पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
विद्यार्थी पालक शाळा यांना बारावी ची सर्व विषयांची पाठ्यपुस्तके http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तात्काळ निर्णय घेऊन पुस्तके उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे.
नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी नवी पुस्तके विद्यार्थ्यांना दुकानांमधून उपलब्ध होत असतात. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना घराबाहेर निघणे शक्य होत नाही. या कालावधित अभ्यासक्रमाचे ई साहित्य बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. याच बरोबर आकाशवाणी, दूरदर्शनच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत देखील चाचपणी सुरु आहे.
Shastriy vtavsthapnachi tatve konti ? Tpshilavr sanga
12th standerd geography book is not available there is no any news about it
Plz give some info about it.