राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर अंतर्गत 66 रिक्त पदांकरिता भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!! | NUHM Chhattrapati Sambhajinagar Bharti 2025

NUHM Chhattrapati Sambhajinagar Recruitment 2025

NUHM Chhattrapati Sambhajinagar Bharti 2025

NUHM Chhattrapati Sambhajinagar Bharti 2025: NUHM Chhattrapati Sambhajinagar has published the notification for the Post of “Obstrician/Gyaecologist, Paediatrician, Anaesthtist, Surgeon, Full Time Medical Officer, Full Time Medical Officer Maternity Home, Part Time Medical officer, Dentist, CLMC Manager, CLMC Technician, OT Assistant, X-Ray Technician, Lab Technician, Pharmacist, ANM, Staff Nurse, Accountant”. There are a total of 66 vacancies available to fill. Interviews are organized for Obstrician/Gyaecologist, Paediatrician, Anaesthtist, Surgeon, Full Time Medical Officer, Full Time Medical Officer Maternity Home, Part Time Medical officer, Dentist. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 28th of May 2025. Applications are invited for CLMC Technician, OT Assistant, X-Ray Technician, Lab Technician, Pharmacist, ANM, Staff Nurse, Accountant. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 06th June 2025. Application start from 29th May 2025.For more details about NUHM Chhattrapati Sambhajinagar Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर अंतर्गत प्रसूतीतज्ज्ञ/स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी प्रसूतीगृह, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य, सीएलएमसी व्यवस्थापक, सीएलएमसी तंत्रज्ञ, ओटी असिस्टंट, एक्स-रे तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एएनएम, स्टाफ नर्स, अकाउंटंट” 66 पदांकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. प्रसूतीतज्ज्ञ/स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी प्रसूतिगृह, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य  करीता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २८ मे २०२५आहे. तसेच सीएलएमसी टेक्निशियन, ओटी असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एएनएम, स्टाफ नर्स, अकाउंटंट या रिक्त पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२५ आहे. अर्ज २९ मे २०२५ पासून सुरू होतील .

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NUHM Chhattrapati Sambhajinagar Recruitment 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावप्रसूतीतज्ज्ञ/स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी प्रसूतीगृह, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य, सीएलएमसी व्यवस्थापक, सीएलएमसी तंत्रज्ञ, ओटी असिस्टंट, एक्स-रे तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एएनएम, स्टाफ नर्स, अकाउंटंट
  • पदसंख्या – 66 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणछत्रपती संभाजीनगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महानगरपालिका आरोग्य विभाग पत्रकार कक्षाच्या बाजुला प्रथमोपचार कक्ष छत्रपती संभाजीनगर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख०६ जून २०२५
  • मुलाखतीचा पत्ता – मुख्य इमारत महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर
  • मुलाखतीची तारीख – २८ मे २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://chhsambhajinagarmc.org/

NUHM Chhattrapati Sambhajinagar Vacancy 2025

NUHM Chhattrapati Sambhajinagar Bharti 2025

How To Apply For NUHM Chhattrapati Sambhajinagar Recruitment 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For NUHM Chhattrapati Sambhajinagar Application 2025

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती २८ मे २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.     

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For chhsambhajinagarmc.org Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/QMQsS
✅ अधिकृत वेबसाईट
https://chhsambhajinagarmc.org/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड