मोठी संधी – भारतीय वन सर्वेक्षण अंतर्गत भरती सुरु | Forest Survey of India Recruitment 2021

FSI Recruitment 2021

FSI Recruitment 2021 Details 

FSI Recruitment 2021 : Forest Survey of India has publishe dthe recruitment notification for the “Superintendent” posts. There are a total of 07 vacancies available to fill with the posts. Eligible candidates apply before the 7th of Noveber 2021. Further details are as follows:-

भारतीय वन सर्वेक्षण अंतर्गत अधीक्षक पदाच्या एकूण 07 (नागपूर – 2) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2021 आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअधीक्षक
  • पद संख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Officers under the Central Government or State Govts or Union Territories holding analogous posts on regular basis in the parent cadre or department
  • नोकरी ठिकाण – नागपूर, देहरादून, कोलकाता, सिमला
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महासंचालक, भारतीय वन सर्वेक्षण, पी.ओ. IPE, कौलागढ रोड, डेहराडून -248195
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 नोव्हेंबर 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Forest Survey of India Recruitment 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3Cv2ZXO
✅ अधिकृत वेबसाईट
fsi.nic.in

FSI Bharti 2021 Details

FSI Recruitment 2021 : भारतीय वन सर्वेक्षण अंतर्गत “तांत्रिक सहयोगी” पदाच्या एकूण 44 (नागपूर – 2) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

FSI Recruitment 2021 Details

विभागाचे नाव भारतीय वन सर्वेक्षण
पदाचे नाव तांत्रिक सहयोगी
पद संख्या 44 (नागपूर – 2) पदे
वयोमर्यादा 30 वर्षे
अर्ज पद्धती ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट fsi.nic.in

Eligibility Criteria For Forest Survey Of India Recruitment

शैक्षणिक पात्रता

Vacancy Details For Forest Survey Of India Bharti

तांत्रिक सहयोगी 44 (नागपूर – 2) पदे

All Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021

Important Links

PDF जाहिरात
ऑनलाईन अर्ज करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. Lalit navnit satale says

    No

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड