KDMG सावित्रीबाई फुले जळगाव अंतर्गत 64 रिक्त पदांकरीता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती!! | KDMG’s Savitribai Phule Jalgaon Bharti 2025
KDMG's Savitribai Phule Jalgaon Recruitment 2025
KDMG’s Savitribai Phule Jalgaon Bharti 2025
KDMG’s Savitribai Phule Jalgaon Bharti 2025: KDMG’s Savitribai Phule Jalgaon invites Applications from eligible candidates for the respective department for the various vacant posts of “Principal, Teacher, Sports Teacher, Accountant/ Clerk, Music Teacher, Peon (Male & Female), School Bus Driver, Security Guard”. There are 64 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can send their application to the given address before the last date.the last date of application 3rd of May 2025 Also interview organised for the candidates Interested and eligible candidates may interview attend on 4th of May 2025. For more details about KDMG’s Savitribai Phule Jalgaon Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
KDMG सावित्रीबाई फुले जळगावअंतर्गत “मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, लेखापाल/लिपिक, संगीत शिक्षक, शिपाई (पुरुष आणि महिला), स्कूल बस चालक, सुरक्षा रक्षक” पदांच्या एकूण 64रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मे २०२५ आहे. तसेच उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे मुलाखतीची तारीख ४ मे २०२५आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, लेखापाल/लिपिक, संगीत शिक्षक, शिपाई (पुरुष आणि महिला), स्कूल बस चालक, सुरक्षा रक्षक
- पदसंख्या – 64 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – जळगाव
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – KDMG चे सावित्रीबाई फुले द मदर इंटरनॅशनल स्कूल व महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय, जुवार्डी फाटा, गुढे ता.भडगाव जि. जळगाव.
- मुलाखतीची तारीख – ४ मे २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ मे २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://kdmgsinstitutions.co.in/trust/
KDMG’s Savitribai Phule Jalgaon Vacancy 2025
How To Apply For KDMG’s Savitribai Phule Jalgaon Recruitment 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मे २०२५ आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For KDMG’s Savitribai Phule Jalgaon Application 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती ४ मे २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For kdmgsinstitutions.co.in/trust Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/OEvNl |
✅ अधिकृत वेबसाईट | kdmgsinstitutions.co.in/trust |
Table of Contents