दक्षिण रेल्वेत विविध पदांची भरती

Southern Railway Recruitment 2020

Southern Railway Recruitment 2020 : दक्षिण रेल्वे, येथे वैद्यकीय चिकित्सक, पॅरामेडिकल स्टाफ पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नाववैद्यकीय चिकित्सक, पॅरामेडिकल स्टाफ
  • पद संख्या – 33 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – http://sr.indianrailways.gov.in/
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रिक्त पदांचा तपशील – Southern Railway Vacancies 2020

Southern Railway Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Southern Railway Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3l3Enxf
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/351Exzl

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

10 Comments
  1. Rupali Vilas Thombare says

    Ded pass ah

  2. Ganesh Vishnu deore says

    10 pass job

  3. Saurabh says

    12th pass job

  4. Sainath kadam says

    Hello dear sir / mam
    Im sainath shivaji kadam from pune im in x ray tecnician in 1 year hospital experience

  5. Namrata patil says

    Meta private institut se nursing course hua he. Muje job mil sakta he kya

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड