https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

आर्मीत नोकरीची संधी, आठ जिल्ह्यांसाठी ‘अग्नीवीर’ भरतीस प्रारंभ त्वरित करा अर्ज -Indian Army Agniveer Army Bharti Maharashtra

Indian Army Agniveer Army Bharti Maharashtra

Indian Army Agniveer Army Bharti Maharashtra – मुंबईसह (Mumbai) आठ जिल्ह्यांमधील सन २०२५ साठीच्या पहिल्या तुकडीतील ‘अग्रीवीर’ भरतीला सुरुवात झाली आहे. १० एप्रिलपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. ‘अग्नीवीर’ ही १६व्या वर्षी संरक्षण दलांद्वारे देशसेवा करण्याची संधी देणारी योजना आहे. चार वर्षांची सेवा बजाविल्यानंतर नोकरी सोडायची असल्यास संबंधित ‘अग्नीवीर’ सैनिकाला जवळपास १०.४० लाख रुपये मिळतात. त्याखेरीज दरमहा २१ हजार ते २८ हजार रुपये वेतनही मिळते. या माध्यमातून भूदलात सेवा देण्यासाठीची यावर्षीची भरती प्रक्रिया आता सुरू झाली आहे.

Maharashtra Indian Army Agniveer Army Bharti

मुंबईच्या भूदल भरती अधिकारी (एआरओ) कार्यालयाने जाहिरात काढली आहे. त्यानुसार, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमधील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. जून महिन्यात चाचणी घेतली जाईल. ही चाचणीही ऑनलाइन होणार असल्याने उमेदवारांनी त्यासाठी केंद्रावर येताना पुरेसा चार्ज असलेला व किमान दोन जीबी इंटरनेट डेटा असलेला स्मार्ट मोबाइल फोन सोबत आणणे आवश्यक आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.joinindianarmy.nic. in या वेबसाइटवर मिळेल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय छात्र सेना (NCC) उमेदवारांसाठी (यात लढाईतील हौतात्म्य प्राप्त झालेल्या सैनिकांचे अपत्य समाविष्ट) वयोमर्यादा 19 ते 25 वर्षे असावी 01 जुलै 2025 पर्यंत (02 जुलै 2000 पूर्वी आणि 01 जुलै 2006 नंतर नाही, दोन्ही तारखा धरून)राहील . तसेच एखादा अधिकारी त्याच्या/तिच्या नियुक्तीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या परिविक्षा कालावधीवर असेल. जर परिविक्षा कालावधीत त्याच्या/तिच्या कामगिरीवरून असे आढळले की तो/ती नियुक्तीसाठी अयोग्य आहे, तर त्याची/तिची सेवा कधीही समाप्त केली जाऊ शकते, परिविक्षा कालावधी संपण्याच्या आधी किंवा नंतर देखील.

दरम्यान, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व गुणवत्तेवर आधारित आहे. त्यामुळे निवडीसाठी कोणालाही पैसे किंवा लाच देऊ नये. तसेच अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता, असे खोटे आश्वासन देणाऱ्यांपासून सावध असावे, असे कळकळीचे आवाहन एआरओ यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

अर्ज कसा करावा (How to Apply For Maharashtra Indian Army Agniveer Army Bharti 2025)

  • भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: joinindianarmy.nic.in
  • मुख्य पृष्ठावर उपलब्ध “Officer Entry Application/Login” लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन पृष्ठ उघडेल, जिथे उमेदवारांना नोंदणी (Register) करावी लागेल.
  • स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज फॉर्म भरावा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर, “Submit” वर क्लिक करा.
  • पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंटआउट कॉपी ठेवून द्या.

 

महत्वाची सूचना: ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर अर्जातील तपशीलांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. या संदर्भात कोणतेही निवेदन स्वीकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड