एसटी महामंडळात ४४६ पदांची भरती सुरु! १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी
एसटी महामंडळात ४४६ पदांची भरती सुरु! - १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी
MSRTC Apprentice Bharti 2025- एक महत्वाची बातमी, एसटी महामंडळात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ST महामंडळात ITI दहावी पास उमेदवाराने या भरतीच्या द्वारे नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नवीन भरती जाहीर केली आहे. यासाठी जाहिरातदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. एसटी महामंडळात ४४६ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात १०वी/पदवीधर/ आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. MSRTC द्वारे या भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली आहे. एसटी महामंडळात व्होकेशनल (अकाउंट्स आणि ऑडिटिंग), मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, मेकॅमिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती साठी अर्जाची लिंक आम्ही खाली दिली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. एसटी महामंडळातील या नोकरीसाठी १४ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठीचे ठिकाण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, नाशिक विभाग असणार आहे. तुम्हाला नाशिकमध्ये जावे लागणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज सादर करताना अर्जासोबतच तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र द्यावे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाइटवर आधी रजिस्टर करावे लागेलय त्यानंतर तुम्हाला अर्ज पाठवावा लागेल. १७ मार्च २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App