रिक्त पदांमुळे आरोग्य विभाग ‘व्हेंटीलेटरवर’

Health Department 'on Ventilator' due to Vacancies

चार प्राथमिक आरोग्य केंद्रात आठ पैकी सहा डॉक्टर, दोन खासगी डॉक्टरांची नियुक्ती 

तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजुरात असताना ६ पदे रिक्त असल्याचा अहवाल आहे. कोरोनाच्या धर्तीवर या भागातील शासनाची आरोग्य सेवा अपुऱ्या मनुष्य बळावर कसरत करत असल्याचे चित्र आहे. तर इमर्जन्सी म्हणून दोन खासगी डॉक्टरांची नियुक्ती असल्याची माहिती यंत्रणेकडून मिळाली आहे.

Health Department 'on Ventilator' due to Vacancies

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रिक्त पदांचा तपशील

स्वास्थ्य अभ्यगता सोनाळा, पातुर्डा, वानखेड केंद्रात ३ पदे रिक्त आहेत. आरोग्य सेविका संग्रामपूर ३ पदे सोनाळा २, पातुर्डा १, वानखेड ३ असे एकूण ९ पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवक, संग्रामपूर २ सोनाळा १, पातुर्डा १, वानखेड २ असे एकूण ६ पदे रिक्त आहेत. कनिष्ठ सहाय्यकाचे संग्रामपूरमध्ये १ पद रिक्त आहे. वाहन चालक चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदे आहेत. परिचरचे संग्रामपूर १, सोनाळा २, पातुर्डा २, वानखेड ३ असे एकूण ८ पदे रिक्त आहेत. सफाई कामगाराचे सोनाळामध्ये १ आणि वानखेडमध्ये १ असे २ पदे रिके आहेत. अर्धवेळ स्त्री परिचरचे संग्रामपूरमध्ये २ पदे रिक्त आहेत. आयुर्वेद वैद्यकीय अधिकारीचे वानखेड मध्ये १ पद रिक्त असल्याची माहिती कार्यालयाकडून मिळाली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड