सर्व शिधापत्रिकाधारकांना मिळणार महिनाभराचे धान्य
Ration Card Free Distribution of Grain
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत एप्रिल, मे, जून या टीम महिन्याचे धान्य एकत्रितपणे मिळणार असल्याचे शासनाने घोषित केले होते. शासनाने नव्याने दिलेल्या निर्देशानुसार एप्रिल मे जूनचे धान्य त्या त्या महिन्यातच वितरीत करण्यात येणार आहे.
Police Bhorti