खुशखबर! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ २६३ पदांची भरती सुरु!-Maharashtra State Road Transport Corporation Recruitment 2025
MSRTC Bharti 2025
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीत एकूण २६३ रिक्त पदे उपलब्ध आहेत (MSRTC Bharti 2025). या संदर्भातील जाहिराती महाराष्ट्र सरकारच्या mhrdnts पोर्टल वर जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत तब्ब्ल २६३ पदे भरण्यात येणार आहे. उमेदवाराने अप्रेंटिस साठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी. आवश्यक शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतानुसार ठरवण्यात आली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ आहे. पूर्ण माहिती आणि अर्जाची लिंक आम्ही खाली दिली आहे.
एसटी महामंडळाने या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १६ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावे. ही भरती अप्रेंटिस पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मेकॅनिक मोटर व्हेईकल पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, ऑटोमोबाईल व मेकॅनिकल इंजिनियरिंग किंवा डिप्लोमासाठीही मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स, शीट मेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, पेंटर, वेल्डर यांसारख्या पदांसाठीही उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज या अधिकृत वेबसाइटवर जाऊन करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ मार्च २०२५ आहे. अर्ज विभागीय कार्यालय, महाराष्ट्र www.mhrdnts.gov.inराज्य परिवहन महामंडळ, जळगाव येथे पाठवता येईल.