सव्वा लाख ग्राहकांना तीन महीने मोफत गॅस

Free Gas Cylinder for 3 months-Ujjwala Yojna

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभ्यर्थ्याना १ एप्रिल ते ३० जून या तीन महिन्यांचा कालावधीत मोफत गैस देण्याची घोषणा केली असून जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ५३९ लाभ्यर्थ्याना या योजनेचा लाभ होणार असल्याची माहिती कौश्यल्य खंडेवाल यानी दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना त्यात गॅस संदर्भातही कही ठोस निर्णय घेतले आहेत. या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी लॉक डाउन उतपन्न थांबले आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक असणारी गॅस पुरवठा उज्ज्वला योजनेच्या लाभ्यर्थ्याना मोफत करण्याचे सरकारने जाहीर केले आहे. लातूर जिल्ह्यात उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत. त्याना एप्रिल, मे या तीन गॅस मोफत मिळणार आहे. सरकार त्यांचा खात्यावर पैसे जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या गॅस वितर्क, डिलिव्हरी बॉय, मेकनिक, रिटेल आउटलेट चालवणारा व्यक्ती, ट्रक ड्रायव्हर, गोदाम कीपर आणि वाहतुकीशी संबंधित कर्मचारी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून यंत्रणा राबवत आहेत. अशा मंडळींना सरकारने पाच लाख रुपयांचा विमा संरक्षण जाहीर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Free Gas Cylinder for 3 months-Ujjwala Yojna


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड