खुशखबर! महिला व बालविकास विभागात मेगा भरती सुरु! नवीन जाहिरात प्रकाशित! – Recruitment in the Women and Child Development

Pune Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025

महिला उमेदवारांसाठी खुशखबर, सध्या महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. Pune Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 या अंतर्गत मोठ्याप्रमाणात भरती प्रक्रिया सुरु आहे. यात अंगणवाडी सेविका पदांची आणि पर्यवेक्षिका या पदांची भरती होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असून, विभागाने परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या आहेत. उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक आणि इतर महत्त्वाची माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासावी. तसेच पूर्ण माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे. 

Pune Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 The Women and Child Development Department is conducting a large-scale recruitment drive. Under the Pune Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025, recruitment for Anganwadi Sevika and Supervisor positions is currently underway. Exam Dates Announced for Pune Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: The department has finalized the examination schedule, and candidates are advised to check the official website for the complete timetable and other important details. This is a great chance for interested and eligible candidates to secure a government job in the sector.

 

महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असून, विभागाने परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या आहेत. उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक आणि इतर महत्त्वाची माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासावी.

  • पदाचे नाव – अंगणवाडी पर्यवेक्षिका
  • एकूण रिक्त पदे – ४०,०००
  • वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्ष
  • पदवी – ( राज्यानुसार बदलेल)
  • अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • पगार – ८,००० ते १८,०००
  • निवड प्रक्रिया – गुणवत्ता यादी ( परीक्षेची गरज नाही)

अधिकृत संकेतस्थळ – www.wcd.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

परीक्षा टीसीएस कंपनीमार्फत संगणकीकृत बहुपर्यायी स्वरूपात होणार असून, बायोमेट्रिक, आय स्कॅनिंग आणि फेस रिडींग तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही आणि सिग्नल जॅमर बसविण्यात येणार आहेत तसेच प्रत्येक केंद्रावर पर्यवेक्षक आणि निरीक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि गैरमार्गाने नोकरी किंवा परीक्षा पास करण्याचे आमिष दाखवल्यास त्वरित पोलीस ठाण्यात कळवावे. अधिक माहितीसाठी महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे येथे संपर्क साधावा किंवा 020-26333812 या क्रमांकावर फोन करावा. इच्छुक उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी शुभेच्छा!


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड