साईबाबा जनता सहकारी बँक लि लातूर अंतर्गत शाखाधिकारी, क्लार्क, सेवक व इतर 20 पदांकरीता थेट मुलाखती आयोजित!! | Saibaba Janata Sahakari Bank Bharti 2025
Saibaba Janata Sahakari Bank Walk in 2025
Saibaba Janata Sahakari Bank Bharti 2025
Saibaba Janata Sahakari Bank Bharti 2025: Saibaba Janata Sahakari Bank Ltd Latur, is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of “Branch Officer, Loan Officer, Accountant, Cashier/Clerk, Sevak”. There are a total of 20 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Latur. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on the 19th of January 2025. For more detail about Saibaba Janata Sahakari Bank Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
साईबाबा जनता सहकारी बँक लि लातूर अंतर्गत “शाखाधिकारी, कर्ज अधिकारी, अकाऊंटंट, रोखपाल / क्लार्क, सेवक” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 जानेवारी 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शाखाधिकारी, कर्ज अधिकारी, अकाऊंटंट, रोखपाल / क्लार्क, सेवक
- पदसंख्या – 20 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – लातूर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – साईबाबा जनता सहकारी बँक लि., लातूर, मुख्य कार्यालय, शिवनेरी गेट समोर, मार्केट यार्ड, कव्हा रोड लातूर.
- मुलाखतीची तारीख – 19 जानेवारी 2025
- अधिकृत वेबसाईट – https://saibabajsbank.com/
Saibaba Janata Sahakari Bank Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
शाखाधिकारी | 04 |
कर्ज अधिकारी | 02 |
अकाऊंटंट | 04 |
रोखपाल / क्लार्क | 06 |
सेवक | 04 |
Educational Qualification For Saibaba JS Bank Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखाधिकारी | (B.Com/M.Com) पदवीधर |
कर्ज अधिकारी | (B.Com/M.Com) पदवीधर |
अकाऊंटंट | पदवीधर |
रोखपाल / क्लार्क | पदवीधर |
सेवक | १२ वी उत्तीर्ण |
Selection Process For Saibaba JS Bank Application 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 19 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For saibabajsbank.com Arj 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/XUxNp |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://saibabajsbank.com/ |
Table of Contents