यशवंत महाविद्यालय वर्धा भरती २०१९
Yeshwant College Wardha Recruitment 2019
यशवंत महाविद्यालय वर्धा येथे शिक्षक पदाच्या ३१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख २८, २९, ३० ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – शिक्षक
- नोकरी ठिकाण – वर्धा, महाराष्ट्र
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- मुलाखतीचा पत्ता – यशवंत महविद्यालय वर्धा
- मुलाखतीची तारीख –
- इंग्रजी इतिहास, राज्यशास्त्र – २८ ऑगस्ट २०१९ (सकाळी ११.०० वाजता.)
- समाजशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल – २९ ऑगस्ट २०१९ (सकाळी ११.०० वाजता.)
- गृह विज्ञान विस्तार आणि शिक्षण, अन्न विज्ञान पोषण, कायदा, मानसशास्त्र – ३० ऑगस्ट २०१९ (सकाळी ११.०० वाजता.)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App