AAICLAS भरती २०१९
AAICLAS Recruitment 2019
एएआय कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड येथे मल्टीटास्कर पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २५, २८, ऑगस्ट आणि १, ७, ८, १४, १५ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – मल्टीटास्कर
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी / मॅट्रिक, हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषेसह संभाषणकर्ता असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- वेतन श्रेणी – रु १५,००० /- ते २०,००० /-
- निवड प्रक्रिया -मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – जाहिरात वाचन करावे.
- मुलाखतीची तारीख –
- अहमदाबाद – २५ ऑगस्ट २०१९
- गोवा – २८ ऑगस्ट २०१९
- चेन्नई – १ सप्टेंबर २०१९
- जयपूर, कालिकत – ७ सप्टेंबर २०१९
- लखनऊ, त्रीवेन्द्रम – ८ सप्टेंबर २०१९
- वाराणसी, श्रीनगर – १४ सप्टेंबर २०१९
- कोलकाता – १५ सप्टेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App