GMC धुळे निकाल जाहीर !! कागदपत्र पडताळणी वेळापत्रक पहा.. । GMC Dhule Result
GMC Dhule Class 4 Result
GMC Dhule Result PDF
मा. उच्च न्यायालयाने दिनांक:-१६/०४/२०२५ रोजी पारीत केलेल्या आदेशानुसार, गट-ड संवर्गातील १३७ रिक्त पदांपैकी २६ सफाईगारांची पदे वगळून, इतर १११ गट-ड सवंर्गातील पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यास मान्यता दिली आहे. तसेच पात्र उमेदवारांचे शैक्षणिक प्रमाणपत्र तपासणीसाठी संस्था स्तरावर मा. अधिष्ठाता व सदस्य सचिव जिल्हा निवड समिती गट-ड पदभरती यांनी वर्ग-अ श्रेणीचे अधिकारी नेमून समितीचे गठन करावे असे दिनांक:-२५/०२/२०२५ रोजी झालेल्या बैठकीत मा. जिल्हाधिका-यांनी निर्देशीत केले होते. त्यानुसार समिती मार्फत पात्र उमेदवारांचे शैक्षणिक प्रमाणपत्र (Document Verification) तपासण्यासाठी कार्यक्रम खालील PDF मध्ये दिल्या प्रमाणे असेल.
GMC धुळे कागदपत्र पडताळणी वेळापत्रक पहा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
GMC Dhule Result: Shri Bhausaheb Hire Government Medical College (DHULE) & Sarvopchar Rugnalaya (DHULE) has published result for 137 vacant posts of Class 4. The result for the post of Animal House Attendant (BHGMCD) has been published. The examination was conducted on 18th September 2024, and the merit list has been prepared based on marks obtained by candidates.
श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (धुळे) आणि सर्वोपचार रुग्णालय (धुळे) यांनी श्रेणी 4 च्या 137 रिक्त पदांसाठी निकाल जाहीर केला आहे. यामध्ये प्राणीगृह परिचर (Animal House Attendant – BHGMCD) या पदाचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Key Highlights of the Result:
- Post: Animal House Attendant
- Category: Combined
- Result Format: Candidates are listed in descending order of marks.
- Selection Criteria: Based on performance in the written exam held on 18th September 2024.
How to Check the Result Of GMC Dhule Bharti :
- Visit the official website of Shri Bhausaheb Hire Government Medical College, Dhule.
- Navigate to the Results or Recruitment section.
- Look for the notification titled “Combined Merit List for Animal House Attendant (18th September 2024 Exam).”
- Download the PDF and search for your name or roll number.
SBHGMC Dhule Merit List
Download GMC Dhule Bharti Result 2024
Table of Contents